प्रत्येक लहान थोरांकडून, निसर्गातील प्रत्येक घटकां मधून आपल्याला खूप गोष्टी शिकता येतात, त्यातून खूप निर्भेळ आनंद मिळतो, फक्त तो आपण कसा घेता किंवा देता येईल...
प्रेम ही माणसाची अनाम वृत्ती असते आणि माणसाने ते करत राहावं. पण या व्यवस्थेत आपल्या जातीतल्या मुलींवर दुसऱ्या कोणीही प्रेम केलेलं चालतं. पण आपल्यातल्या कोणी...
सुनसगाव बु ता.जामनेर येथील सुप्रसिद्ध साहित्यिक व शिक्षक डॉ. अशोक कौतिक कोळी यांच्या पाडा या बहुचर्चित ग्रामीण कादंबरीचा सामावेश 2023 -24 या शैक्षणिक वर्षापासून कवयित्री...
अंतरंगातील स्वरुपाची जाणीवही आपणाला होत नाही. चैतन्य देहात आले आहे. हे चैतन्य देहापासून वेगळे आहे. पण आपण हे मानायलाच तयार नाही. अनुभव आल्याशिवाय अध्यात्म समजत...
स्थापत्यशास्त्रातील प्रगतीचा उपयोग मानवाने आपले जीवन सुखकर बनविण्यासाठी केला. त्यामुळेच बांधकाम क्षेत्राची ही प्रगती म्हणजे ‘गरुडझेप’ आहे, असे लेखकाला वाटते. हा विचार समोर ठेवून जगभरातील...
1947 ला भारताला स्वातंत्र्य मिळाले खरे पण स्वातंत्र्य मिळूनही दलितांचे प्रश्न सुटलेले नव्हते. त्यांच्या वरचा अन्याय दूर झालेला नव्हता. त्यांच्या वाट्याला आलेले दुःख, दारिद्र्य, जीवनानुभव...
मेघराजा का रे तूइतका का चिडलासकाय गुन्हा त्या साऱ्यांचात्यांचा संसारच सारातू बुडव्हलास इतके दिवस सारे तुझीकरत होते प्रतिक्षाइतका कसा निर्दयीझालास तू करू लागलेसारी तुझी उपेक्षा...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406