चित्रांमध्ये खरेपणा कसा आणायचा ? ही एक कला आहे. ती प्रत्यक्षात रेखाटूनच समजावता येते. यासाठी खरेखुरे ओठ कसे रेखाटायचे जाणून घ्या सलोनी जाधव लोखंडे यांच्याकडून…
साधनेने मनाची प्रसन्नता वाढते. मन आनंदी राहाते. मनातील राग-द्वेषाची भावना कमी होते. साहजिकच मनाच्या या स्थितीने आरोग्यास लाभ होतो. चेहरा तजेलदार होतो. शरीराच्या कातडीसही तेज
अनाथांची माय… वर्धा जिल्ह्यातील नवरगावीसिंधूताईंचा जन्म झालागुरे वळण्याचा वडिलांचाबालपणी व्यवसाय त्यांनी केला..१ मुलगा घराचा वारससर्वांना हवा असेमुलींचा जन्म होणेआईबापाला ताप भासे..२ मुलगी असे नकोशीम्हणून चिंधी
सर्वसाधारणपणे एका कथासंग्रहात सामायिक सूत्राने बांधलेल्या वा एकाच ढंगाच्या कथा देण्याचा लेखकांचा प्रयत्न असतो. कथारंजन या कथा संग्रहात ज्येष्ठ कथालेखिका माधवी कुंटे यांनी वेगवेगळ्या ढंगांच्या
गिर्यारोहण, पदभ्रमंती हे आजच्या तरुण पिढीचे प्रमुख आकर्षण आहे. पण याबद्दल फारशी माहिती अनेकांना नाही. BMC बेसिक माउंटनिअरिंग कोर्स म्हणजे काय रे भाऊ ? कुठे
पंतप्रधान किसान योजनेच्या आर्थिक लाभाचा 10 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याच्या कार्यक्रमा दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणाचा संपादित अंश… वर्षाची सुरवात देशाच्या
पुणे येथील महाराष्ट्र साहित्य परिषदच्यावतीने दरवर्षी मराठी राजभाषा दिनानिमित्त काही विशेष पुरस्कार दिले जातात. सन २०२२ च्या या विविध पुरस्कारांसाठी प्रकाशित पुस्तकांच्या २ प्रती पाठवण्याचे
पापणी ओलावते कधी पापणीतेंव्हाच मोहरते लेखणीहे सुख की दुःख सांगतेशब्दांची निवड देखणी होते कधी तरी भारवाहीअखंड वाहे अमृत वाहिनीसुख असो की दुःख तिलाखारटच असते तरी
स्वप्न गुलाबी मन अंथरले डोळ्यांमधेवाट पहात आहे राणीहळूहळू भरते घागरपापणीतले गुलाब पाणी जीवनाचा हिरवा शालूकटकीची चोळी अंगीजागेपणी का बघते आहेस्वप्न उद्याचे सप्तरंगी हाती मेहंदी अंतरातलीशब्द
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406