पूर्वी करमणुकीची साधने नव्हती (टीव्ही, फोन, रेडिओ) अशा काळात मंदीर, घरात सणांवेळी, एकादशी, तुकाराम बीज, श्रीकृष्ण जन्माष्टमी, आषाढी एकादशी, श्रावण महिन्यात धार्मिक कार्यक्रम, श्रीकृष्ण जन्माष्टमी,...
बॉम्बे टु गोवाव्हाया गुवाहाटी – सुरतप्रवास लोकशाही-प्लसहिंदूत्वाचा घडला होता.. महाविकासलासुरूंग लावण्याचाकट एका राती शिजला होता. एकेका पुत्राचा स्वाभिमानअचानक जागा झाला होता. चौकशीचा ससेमिरा मागेलागल्यावर जो...
वडणगे गावच्या वैभवात भर टाकणारा ऐतिहासिक, पौराणिक आणि प्राचीन पार्श्वभूमी असलेला शिवपार्वती तलाव हा वडणगेसाठी निसर्गाचा संपन्न ठेवा आहे. तलावाच्या पूर्वेकडील आणि पश्चिम काठावर शंकर...
बा.. निसर्गा…. तू देतोस असं भरभरूनरिती करतोस तुझी ओंजळकोणी कितीही, कितीही वेळा मागितली तरीकरत नाहीस कोणाला तू दुजाभाव आमचा प्रत्येक अणू-रेणू तुझाशिवाय अपूर्णच तू असा...
वडणगे गावचा मूळ गावगाडा आठ गल्ल्या आणि तालमींच्या परिसरात वसला आहे. आता गाव तिप्पट विस्तारला पण गावच्या जुन्या आठ गल्ल्यांची आणि तालिमींची ओळख अजूनही ठळकपणे...