March 15, 2025
Home » पंढरपूर

पंढरपूर

पर्यटन

जेव्हा नव्हते चराचर । तेव्हा होते पंढरपूर ।

जेव्हा नव्हते चराचर । तेव्हा होते पंढरपूर ।संत भानुदास महाराजांनी अनागोंदी म्हणजे हंपी वरून राजा कृष्णदेवराय यांच्या कडून भक्तिबळावर आणलेली विठ्ठल मूर्ती वारकऱ्यांनी वाजत गाजत...
कविता

सुख काय असतं हे दिंडीत कळाले

विठ्ठला तुझ्या वारीतछान भजन गाता आलंमाणसांच्या समुद्राचाएक थेंब होताआलं किती अंतर चाललोपायांना कळलं नाहीभिजलो चिखला पावसातमन मात्र मळलं नाही माऊली माऊली म्हणतपावलं गिरकी घ्यायचीभूक सुद्धा...
मुक्त संवाद

पंढरीशी जारे ! आल्यानो संसारा ! दिनाचा सोयरा पांडुरंग !

पंढरीशी जारे ! आल्यानो संसारा !दिनाचा सोयरा पांडुरंग ! दरवर्षीप्रमाणे सर्वत्र आषाढ वारीची लगबग संपूर्ण महाराष्ट्रभर सुरू आहे. बळीराजा आपल्या शेतातील पेरणीची तयारी बी-बियाणे, नांगर,...
काय चाललयं अवतीभवती

‘संत विचार पिठाची’ स्थापना पुढील काळात ऐतिहासिक ठरावी

साने गुरुजींनी पंढरपुरातील विठ्ठल मंदिरात दलितांना प्रवेश मिळावा म्हणून उपोषण केले. त्या उपोषणाला यश आल्यामुळे दलित, बहुजनांना दर्शन मिळू लागले. त्यांनी समाजातील अमानवीयता मिटविण्यासाठी आयुष्यभर...
मुक्त संवाद

दाहक वैश्विक वास्तवाचा वेध घेणारी कादंबरी कडेलूट

प्राचार्य शिवाजीराव बागल पंढरपूर यांनी संस्कृती प्रकाशन पुणे यांनी प्रकाशित केलेल्या व डॉ श्रीकांत पाटील लिखित कडेलूट या कादंबरीवर लिहिलेले पुस्तक परिक्षण…. प्रा. शिवाजीराव बागल,...
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

पकाल्या:ध्येयनिष्ट संघर्षमय प्रेरणादायी आत्मकथन

लेखकाची जिद्द, चिकाटी व त्यांनी कष्टातून मिळवलेले यश आजच्या पिढीला प्रेरणादायी आहे. आत्मकथनाची भाषाशैली साधी सोपी असून वाचकांना खिळवून ठेवणारी आहे. डॉ. सुनीलकुमार लवटे यांची...
मुक्त संवाद

कानडा राजा पंढरीचा !

कर्मयोग साधता साधता ईश्वर भक्तीकडे वळल्याशिवाय जीवनात मोक्ष साधता येत नाही. आत्म कल्याणासाठी मोह सोडून अत्यंत श्रद्धा भक्तीपूर्वक भगवंताला आळवावे. हा भक्ती योगाचा सिध्दांत संतांनी...
मुक्त संवाद

सावळे सुंदर रूप मनोहर…

‘सावळे सुंदर रूप मनोहर’ देव पुंडलिकाच्या भेटीसाठी आला असताना पुंडलिकांनी तीच वीट दारी आलेल्या देवाला उभे राहण्यासाठी दिली‌‌. आणि देवाच्या पदस्पर्शाने इंद्राचा उद्धार झाला. विटेखाली...
मुक्त संवाद

मोहमयी कार्तिक…

निळं आकाश हळूहळू अगदी काजळा सारखं गडद काळं होतं. तारांगणातील नक्षत्रं ठळकपणानं दिसायला लागतात. कुठल्या अज्ञात प्रदेशातून ही रात्र आली की काय असे वाटते. पहाट...
फोटो फिचर

पंढरपूरच्या श्री रूक्मिणीमातेची दुर्गादेवीच्या रुपात पुजा

नवरात्रोत्सवातील आठवी माळ निमीत्ताने पंढरपूर येथील श्री विठ्ठलाची पारंपारीक पोशाख व अलंकारामध्ये पुजा बांधण्यात आली होती. तर श्री रूक्मिणीमातेची दुर्गादेवीच्या रुपात पुजा बांधली होती. तसेच...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!