महाराष्ट्राची एक स्वतःची वेगळी संस्कृती आहे. मराठी संस्कृती ही मराठी संतांची संस्कृती आहे. ग्यानबा – तुकारामाची ही संस्कृती आहे. मराठी माणसाला अभिमान वाटावा अशी एक...
👨🏻🌾 कृषी सल्ला 👨🏻🌾 🥜 भुईमुग 🥜 भुईमुग झाडाच्या तळाचा पृष्ठभाग सतत वाफसा स्थितीप्रमाणे ओलसर ठेवणे आवश्यक असते. यामुळे झाडाची वाढ सतत चांगली होते, फुलांचे...
शेतकऱ्यांची पावलोपावली अडवणूक व मुस्कटदाबी करणाऱ्या ऐदी आणि लाचखोर अधिकाऱ्यांची संख्या शासकीय यंत्रणेच्या कृषी विभागात भरपूर असली तरी मनमिळावू, शेतकऱ्यांच्या सेवेस तत्पर व निस्वार्थी असणाऱ्या...
छंदातून आनंदाची बाग फुलवणार्या कविता – छंद देई आनंप्रयोगशील साहित्यिक एकनाथ आव्हाड आपल्या लेखनात सतत नवनवीन प्रयोग करीत असतात. या लेखन प्रयोगाच्या माध्यमातून बालवाचकांना नित्य...
आज सकाळी सकाळी लवकर उठून गॅलरीत बसलो…😊😊 रोज सकाळपासूनच न भिता दिवसभर चिमण्यांचा मुक्त संचार सुरूच असतो…💃 आजही चिमणा चिमणी जोडी सकाळीच हजर झाली…😄 चिमणा...
मानवी कलाकृतीला दुसरा निसर्ग म्हणतात, माणूस हा त्या कलाकृतीचीच नक्कल करतो. आशा नकलेला कला नाही तर कारागिरी असे म्हणतात. पहिली असते ती कलाकृती व नंतरची...
छंद ही आपली आवड असते. यामध्ये त्या आवडीच्या गोष्टीसाठी त्याग करण्याची भावना असते. समर्पणाची भावना असते. निःस्वार्थी भावनेने केलेले ते कार्य असते. त्यात नफा-तोटा याचा...
पुन्हा एकदा.. पुन्हा एकदा रास रंगू देफिरून वाजू दे तीच बासरीपुन्हा सुखदुःखास विसरुनीफेर धरू दे यमुनातिरी… पुन्हा रंग फेक गुलाबीप्रेम रंगात पुन्हा न्हाऊ देसोडून द्वारका...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406