July 27, 2024

Month : October 2022

विश्वाचे आर्त

स्वयंपूर्ण झाल्यासच शेतीत अधिक फायदा

जय जवान जय किसान हा नारा आहे. जवानांच्याबरोबरच शेतकरी हासुद्धा श्रेष्ठ आहे. व्यापारी किंवा इतर उद्योजकांपेक्षा शेतकरी श्रेष्ठ का? कारण हा व्यवसाय श्रेष्ठ आहे. इतर...
सत्ता संघर्ष

 नफरत छोडो… भारत जोडो

सध्या सर्वत्र कॉंग्रेसच्या नफरत छोडो, भारत जोडो या अभियानाची धूम आहे. अभियानाला वाढता प्रतिसाद पाहाता सर्वत्र अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. यावर कोल्हापूर येथील डॉ....
काय चाललयं अवतीभवती

गौरवशाली इतिहास जपण्यासाठी ही दुर्मिळ नाणे जपणे आवश्यक

राज्यपालांच्या हस्ते भारतीय गणराज्यातील चलनी नाणी या विषयावरील पुस्तक प्रकाशित  देशाचा गौरवशाली इतिहास जपण्यासाठी दुर्मिळ नाणी जपणे आवश्यक : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी भारताचा इतिहास केवळ गुलामगिरीचा...
संशोधन आणि तंत्रज्ञान

पृथ्वीवर असा आघात होऊ नये यासाठी एक उठाठेव

माणूस मरणाला घाबरतो, हेच खरं. ‘जन्म मिळाला, म्हणजे मरण निश्चित’, हे माहीत असूनही केवळ अवकाशातील अपघातात मरण येऊ नये, म्हणून ही आणखी एक उठाठेव केली...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

महागाईचे वास्तव…

रस्त्यावर स्कूटर, बाईक्स, आलिशान कार दिसताहेत, घराघरातंत फ्रिज, एसी मायक्रोवेव्ह दिसताहेत. त्यामुळे उर्जा वापर वाढतोय, प्रदुषण वाढतेय. अने असूनही शेतमालाच्या भावात थोडी जरी वाढ झाली...
काय चाललयं अवतीभवती

आधार प्रतिष्ठानचे साहित्य पुरस्कार जाहीर

डॉ. श्रीकांत पाटील यांच्या बालसाहित्यास पुरस्कार बोरगाव (ता. तासगाव, जि. सांगली) येथील आधार प्रतिष्ठान सार्वजनिक वाचनालयाच्यावतीने देण्यात येणाऱ्या साहित्य पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. अशी...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

द्राक्षबागातील शेंडे वाढण्यासाठी कोणते प्रभावी उपाय योजावेत…

गेले महिनाभर पाऊस झाल्याने द्राक्ष बागांमध्ये पाणी साचले आहे. अशावेळी कोणती कामे करायला हवीत ? दाभोळकर प्रयोग परिवाराची शेंडा छाटणी पद्धत काय आहे.? कोणती फवारणी...
संशोधन आणि तंत्रज्ञान

काजव्यावरील शास्त्रीय अभ्यास…

भंडारदरा परिसरातील आढळणाऱ्या काजवा या किटकाचा डॉ. चंद्रशेखर पवार यांनी शास्त्रीय अभ्यास केला आहे. काजव्याचे संवर्धन होण्याची गरज आहे. काजवा महोत्सवाच्या माध्यमातून हे कार्य हाती...
काय चाललयं अवतीभवती

झाडीपट्टीतील साहित्यिक, कलावंतांना पुरस्कारासाठी आवाहन

झाडीपट्टीतील साहित्यिक व कलावंतांना पुरस्कारासाठी आवाहन गडचिरोली येथील झाडीबोली साहित्य मंडळाच्यावतीने साहित्यिक व कलावंताना पुरस्कार देण्यात येणार आहेत. १ जानेवारी २०२१ ते ३१ डिसेंबर २०२१...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

दोलायमानतेवर चिंतन हवे – डॉ. माधव चितळे

निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ (एन.जी.ओ.) आणि श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट शिर्डी यांच्यावतीने आयोजित सहावे पर्यावरण संमेलन २९ ते ३० ऑक्टोबर रोजी शिर्डी...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406