बालकांना विविधांगी नातेसंबंध, आपला देश, महापुरुष, निसर्ग आणि पर्यावरण इत्यादिंचा सार्थ आणि नेमका परिचय सहजसुंदरतेने करून देण्याचा कवी अरुण वि. देशपांडे यांचा हेतू सफल झाला...
कधीच कवितेचा शेवट होत नाहीती वेगवेगळ्या विषयांवरसंभाषण करीत असते… कधी नजरेला नजर मिळवूनरंगभूमीवर सामाजिक विचारांचेप्रबोधन करत मानवी धैर्याने बळ देते…. सदैव उसळत असलेल्यासमुद्राच्या त्या लाटा...
बा.. निसर्गा…. तू देतोस असं भरभरूनरिती करतोस तुझी ओंजळकोणी कितीही, कितीही वेळा मागितली तरीकरत नाहीस कोणाला तू दुजाभाव आमचा प्रत्येक अणू-रेणू तुझाशिवाय अपूर्णच तू असा...
स्वप्न गुलाबी मन अंथरले डोळ्यांमधेवाट पहात आहे राणीहळूहळू भरते घागरपापणीतले गुलाब पाणी जीवनाचा हिरवा शालूकटकीची चोळी अंगीजागेपणी का बघते आहेस्वप्न उद्याचे सप्तरंगी हाती मेहंदी अंतरातलीशब्द...
दत्तात्रय गिर रामगिर गोसावी यांचा 1997 मध्ये “कमलाई” हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला आहे. तसेच कालचक्र, विचार ज्योत, शतदल, कारगिल काव्य – संध्या, पंचरंगी कविता या...
कविवर्य श्रीराम पचिंद्रे यांचा ‘मृगजळ मागे पाणी’ हा पाचवा काव्यसंग्रह अतृप्त मृगजळी आयुष्याला पाणी दाखवणारा आणि जगण्यामरणाच्या विपरीत अनुभूती व्यक्त करणाऱ्या काव्यपंक्तींचा तृष्णेचा प्रवास आहे....