September 15, 2024
Home » राजकिय फटकेबाजी

Tag : राजकिय फटकेबाजी

व्हायरल

पदलालची…

राजन कोनवडेकर यांचा राजकीय फुलबाज्या… पदलालची… लाचार भुंकतय कुत्रतुकड्यावर मालक बदललेलं |कितीही कडाडली हलगीतरी चांबडं असतय मेलेलं || राजन कोनवडेकर...
व्हायरल

गुलाम…

गुलाम… मंत्रीपदाच्या तुकड्यासाठीपक्ष बदलून सत्तेत गेले |डरकाळणारे वाघ आतासत्ताधिषांच्या घरचे स्वान झाले || राजन कोनवडेकर...
व्हायरल

पंतप्रधान मोदींच्या वक्तव्यावर फुलबाज्या

उदार सेवा संकल्प समर्पण म्हणेभाजपचा आधार |हुकूमशाहीच्या अघोरी सत्तेतजनता झाली नादार || राजन कोनवडेकर...
व्हायरल

शासकीय गोंधळ…

राजन कोनवडेकर यांचा राजकिय फुलबाज्या शासकीय गोंधळ… मागील पानावरून पुढे चालूप्रशासनाचा कारभार भोंगळ |आरोग्य खात्यातील भरती परीक्षेतपूर्वीसारखाच पुन्हा गोंधळ || राजन कोनवडेकर...
व्हायरल

राजकिय फुलबाज्या

राजन कोनवडेकर यांचा राजकिय फुलबाज्या (संदर्भ..रयत‌ अध्यक्ष पवारा विषयी उदयनराजेंचे वक्तव्य…) पोटदुखी रयतबद्दल कोरडी कळकळ साताऱ्यात पिकू लागली | अजिंक्यताऱ्याच्या मनात आताशा बारामती खूपू लागली...
व्हायरल

राजकिय फुलबाज्या…

राजन कोनवडेकर यांचा राजकिय फुलबाज्या निवांत ( हर्षवर्धन पाटलांचे वक्तव्य ) घरजावई झाल्या पासनं माझा हात तुपात आहे | ईडी नाही चौकशी नाही कारण ‘...
व्हायरल

पदनिष्ठ…

पदनिष्ठ आपण तेवढे एकनिष्ठ नसलेली निष्ठा दावतात । संधी मिळताच पक्ष बदलून पदाकडे धावतात ।। राजन कोनवडेकर...
व्हायरल

कोडगेपण

फुलबाज्या – राजन कोनवडेकर कोडगेपण… कोरोना महामारीने माणसांचे मृत्यू होत आहेत. असे असताना स्वतःला नेते म्हणवणारे वाढदिवस व कुठल्यातरी निवडणुकीत जिंकल्याच्या अभिनंदनाच्या जाहीराती देण्यात धन्यता...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!