माझी माय मराठी.. माझी माय मराठीतिचे मी लेकरु.आईविना जगू कसेतिला कसे मी विसरू?. तिच्या अंगाखांद्यावरबागडलो बालपणी.तिच्या कुशीत झोपलोऐकुन अंगाईगाणी. माझी माय मराठी तिचास्वर गोड लडिवाळ.तिचा...
श्रीमत भगवद् गीता ही इतकी थोडक्यात सांगण्यासारखी नाही. तरी कर्मयोग थोडा तरी जाणावा. त्याची या पिढीला नितांत गरज आहे. प्रत्येक अध्यायातील प्रत्येक श्लोक वाचून समजून...
कुणाच्या सांगण्यावरून किंवा अनुभवावरून तुमचे मत बनवू नका. तर स्वतःच्या अनुभवावरून आपले मत मांडा. घाई करू नका. सौ सुनेत्रा विजय जोशी रत्नागिरी आम्ही या सोसायटीत...
मनात नैराश्य असेल तर तिथेही एक आशेचा दिवा आपणच लावायचा. प्रयत्न आणि इच्छाशक्ती असायला हवी. मग यशाचा दिवा पण उजळतोच आपल्या आसपास असणार्या लोकांना आपण...