February 7, 2025

राजेंद्र घोरपडे

विश्वाचे आर्त

मनानेंच मागे हटवा मनातील विषय

मनाने सर्व क्रियावर मात करता यायला हवी. सर्व विचारांपासून दूर नेण्याची मनाची ही क्रिया समजून घ्यायला हवी. विषयांपासून मन दूर कसे नेता येईल यावर अभ्यास...
विश्वाचे आर्त

भगवंताचे विश्वात्मक रूपडे

ब्रह्मापासून सृष्टीची उत्पत्ती झाल्याचे भगवंतांनी अर्जुनाला दाखवले. तू ब्रह्म आहेस याची प्रचिती भगवंतांनी अर्जुनाला दिली, इतकेच नव्हे तर भगवंत आणि अर्जुन हे वेगळे नसून एकच...
संशोधन आणि तंत्रज्ञान

विदर्भातील शेतीक्षेत्रात आढळतात ‘हे’ पक्षी

विदर्भातील शेतीमध्ये कोणते पक्षी आढळतात? या पक्षांची वैशिष्ट्ये काय आहेत? कोणत्या पिकांमध्ये कोणते पक्षी आढळतात? यासंदर्भात पक्ष्यांची जैवविविधता मांडणारा शोधनिबंध ‘न्यूज लेटर्स फॉर बर्ड वॉचर्स’...
विश्वाचे आर्त

स्वधर्माच्या विश्वरूपातून भक्तीच्या बीजाची पेरणी

देवाला सर्वजण मानतात असे नाही. काहीजण तर देवाला निवृत्त करा असा विचार मांडतात. देव मानणे, न मानणे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. ज्याला त्या शक्तीचा...
विश्वाचे आर्त

छंद हा भक्तीचाच एक प्रकार

छंद ही आपली आवड असते. यामध्ये त्या आवडीच्या गोष्टीसाठी त्याग करण्याची भावना असते. समर्पणाची भावना असते. निःस्वार्थी भावनेने केलेले ते कार्य असते. त्यात नफा-तोटा याचा...
विश्वाचे आर्त

सर्व शक्तीमान सूर्य 

सर्व शक्तीमान सूर्य आजचा सूर्य ताजा, कालचा सूर्य शिळा असे कधीही होत नाही. जीवनचक्र हे अखंड सुरू आहे. या सूर्यापासूनच सृष्टीची उत्पत्ती झाली आहे. सर्व...
विश्वाचे आर्त

मुले भगवंताची रूपे

मुले ही देवाघरची फुले आहेत. ती भगवंताची रूपे आहेत. असे समजूनच त्यांच्याशी तेवढ्याच आत्मीयतेने, प्रेमाने व्यवहार करायला हवा. यामुळे मुलांवर उत्तम संस्कार होऊ शकतील. राजेंद्र...
विश्वाचे आर्त

अध्यात्म हा ऐच्छिक विषय

अध्यात्म हा ऐच्छिक विषय आहे हे लक्षात घ्यायला हवे. अध्यात्म जबरदस्ती करून शिकवता येत नाही. ते अनुभुतीतूनच शिकता येते. यासाठी ते शास्त्र शिकण्याची आपली इच्छा...
विश्वाचे आर्त

विश्वच ब्रह्मज्ञानी करण्याचे माऊलीचे स्वप्न

सत्तेची स्पर्धा सर्व जगभरात पाहायला मिळत आहे. यातून विकासापेक्षा विध्वंसच अधिक होत आहे. कारण दररोज युद्धांच्या प्रसंगांचा सामना करावा लागत आहे. अत्याचार, भ्रष्टाचाराच्या घटनांनी पोखरलेल्या...
विश्वाचे आर्त

आध्यात्मिक शब्दातून सात्विक समाज निर्मिती शक्य

वृत्तपत्रातून येणारे लिखाण समाज घडवू शकते, परिवर्तन आणू शकते. अध्यात्मातील शब्दांनी गाढव सुद्धा सात्विक होऊ शकते. शब्दाचे हे सामर्थ्य ओळखून तसा विचार वृत्तपत्रात आणला तर...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!