महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते डॉ. मोनिका ठक्कर यांचे ‘माझी बोली माझी कथा’ या पुस्तकाचे प्रकाशन मुंबईतील राजभवन येथे झाले आपल्या महाराष्ट्रात मराठी भाषेला...
पक्वता आल्यावर फळे सुद्धा आपोआप फुटतात व त्यातून बिया बाहेर येतात. गर बाहेर येतो. पक्वता आल्यावर ज्ञानही बाहेर पडते, पण पक्वता यायला हवी. ज्ञान पक्व...
महामानव डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या पुण्य स्मृतीप्रित्यर्थ शिक्षण महर्षी कृषी क्रांतीचे प्रणेते डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या पावन स्मृतीस कोटी कोटी अभिवादन .आज १० एप्रिल त्यांच्या...
जीवनाच्या होरपळीतही उन्नतीचा विचार पेलणारा कथासंग्रह : भोगवटा स्त्रियांच्या हालअपेष्टांना काही गोष्टी कारणीभूत आहेत. एकतर तिचा जन्म स्त्री म्हणून होणे. दुसरी गोष्ट तिचं सौंदर्य. पालावर...
कच्चे तेल उत्पादन निर्यात करणाऱ्या देशांच्या जागतिक संघटनेने म्हणजे “ओपेक प्लस ” संघटनेने जागतिक तेल उत्पादन क्षमतेपैकी एक तृतीयांश उत्पादन कमी करण्याचा निर्णय जाहीर केला....
आज रूढी-परंपरांच्या नावाखाली झाडांची कत्तल होते. झाडाचे नुकसान होते. कापलेल्या सर्व फांद्या विकल्याही जात नाहीत. राहिलेल्या फांद्यांचे ढीग बाजारात आणि रस्त्यावर पडतात. म्हणजेच कचरा वाढतो....
बाह्यरंग, अंतरंग यातील फरक ज्ञानाने ओळखता यायला हवा. बाह्य स्वच्छता ही असायलाच हवी. स्वच्छ कपडे घालावेत. स्वच्छ अन् टापटीप राहावे. पण अंतरंग स्वच्छ नसेल तर...
हसत हसत सिलेंडर म्हणालाजा फिरून ये आता मस्ततुझा प्रवास झाला स्वस्तपण तरीही अस्वस्थ सिलेंडरच्या किंमतीनेती बिचारी वाकून गेलीमहागाईच्या बाजाराततिची स्वप्नं झाकून गेली तिकीट अर्धी झाल्यापासूनमनात...
कोल्हापूर जिल्ह्यातील खोची (ता. हातकणंगले) येथील भैरवनाथ यात्रेमध्ये टोप येथील योगेश पाटील यांनी गुंडी उचलली…...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406