October 18, 2024

Month : June 2023

शेती पर्यावरण ग्रामीण विकास

वेध खरीपाचे, नियोजन गुंतवणुकीचे

            मान्सूनचे आगमन कधी होते व आगमनानंतर त्याचे टिकणारे अस्तित्व व त्यात पाऊस कोसळण्यासाठी किती ताकद  असेल ह्या तीन गोष्टीवर प्रथम प्राधान्याने स्वतः लक्ष ठेवून,...
विश्वाचे आर्त

आदित्याच्या झाडाप्रमाणे मन सामर्थ्यवान हवे

मनात आले तर सर्व काही साध्य करता येते. मनात आले तर जगही जिंकता येते. यासाठी मनाची तशी तयारी करायला हवी. आत्मज्ञान प्राप्तीसाठीही मनाची तयारी असावी...
विशेष संपादकीय

प्लॅस्टिकचा विषारी विळखा !

प्लॅस्टिकने जगाला व्यापले आहे. सर्वत्र प्लास्टीचा मुक्त संचार सुरु आहे. पाण्यात, अन्नामध्ये आणि मानवी रक्तामध्येही प्लास्टीचे अंश सापडत आहेत. त्यामुळे विविध आजाराने ग्रस्त लोकांची संख्या...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

लेकुरवाळ्या कृषिसंस्कृतीचे मार्दव ‘सुगीभरल्या शेतातून’

इंद्रजीत भालेरावांची कविता ही गावाविषयी आणि शेतीविषयी बाेलते. कृषिसंस्कृतीचे खाेल तत्त्वज्ञान तिच्यात गाेठलेले असते. गावखेड्यात राहणाऱ्या शेतकरी कुटुंबाचे भिन्न वयाेगटातील, भिन्न लिंगी आवाज त्यांची कविता...
विशेष संपादकीय

मराठी भाषेपुढील आव्हाने

अमेरिकेतील डायनीयल एब्राम या गणिती तज्ज्ञाच्या मतानुसार जी भाषा, ती बोलणाऱ्या समाजास व्यवसाय देऊ शकत नाही ती भाषा तो समाज सोडून देण्याचा प्रयत्न करतो. एब्राम...
विश्वाचे आर्त

वापर अल्पच, पण तो गुणकारी

अनेक पदार्थ आहेत जे जेवणाची रुची वाढवतात. त्याबरोबरच त्याचे अन्य फायदेही आहेत. त्यांच्या वापराने जेवणाची रुची वाढते. वापर किती आहे याला महत्त्व नाही. तर त्या...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!