December 13, 2024
Home » Archives for December 2021

Month : December 2021

मुक्त संवाद

दुखभरे दिन बीते रे भैय्या…

आजकाल जो तो स्वतःवर प्रेम करण्यात दंग असतो. आणि मग दुसरा कुणी आपल्यावर प्रेम करत नाही म्हणून खंत करतो. पण आधी पेरले तरच उगवते त्याच...
काय चाललयं अवतीभवती

पोवार समाज, बोली – साहित्य अन् संस्कृती एक आकलन

दुसरे अखिल भारतीय पोवारी/पवारी बोली साहित्य संमेलन 19 डिसेंबर 2021 रोजी नागपूर येथे झाले. ॲड. लखनसिंह कटरे ( बोरकन्हार ) हे या संमेलनाचे अध्यक्ष होते....
विश्वाचे आर्त

ब्रह्म हेच आहे कर्म

आत्मज्ञान प्राप्तीसाठीही कर्म करावेच लागते. पण येथे ब्रह्म हेच कर्म आहे. सो ऽ हमची अखंड साधना हेच कर्म आहे. संसारात राहूनही हे कर्म करता येते....
कविता

नाही हरायचे…

नाही हरायचे.…. आलो तसा मज । नाही मरायचे ।नाही हरायचे । समस्यांना ।। काय म्हणतील । कोण आपल्यास ।विसरणे यास । मज आहे ।। म्हणणारे...
संशोधन आणि तंत्रज्ञान

भिल्ली संस्कृतीचा परिचय

उत्तर महाराष्ट्रातील मालेगाव तालुक्यातील भिल्लांच्या संस्कृतीचा शोध डॉ. जीजा सोनावणे यांनी भिल्ली लोकसाहित्य’ या ग्रंथाच्या माध्यमातून केलेला आहे. भिल्ल संस्कृतीला भाषा आहे, पण लिपी नाही....
कविता

आई…

आई… तिचे असणे कळले नव्हतेनसणे मला छळत आहे |आई काय असते हेआज मला कळत आहे ||फाटलेलं आभाळ कसंवेड्यासारखं गळत आहे || अस्तित्वात नसली तरीअवती भवती...
विशेष संपादकीय

बोली भाषेच्या संवर्धनाचा जागर…

मराठी बाेली साहित्य संघ नागपूरचे 8 वे राज्यस्तरीय मराठी बाेली साहित्य संमेलन दाणापूर ता. तेल्हारा जि. अकाेला येथे झाले.  स्व. बापुसाहेब ढाकरे कला अकादमी आणि  कै....
विश्वाचे आर्त

सो ऽ हम भाव म्हणजे काय ?

मनाला सो ऽ हम ची गोडी लावावी लागते. मन एकदा सो ऽ हममध्ये लीन झाले की मग मनातील अन्य विचार आपोआपच थांबतात. विचार थांबले की...
कविता

कसे विसरू गतवर्षाला…

कसे विसरू गतवर्षाला… कसे विसरू मीत्या गत वर्षालापावसात झालेल्या त्यातुझ्या पहील्या स्पर्शाला….. आनंद त्या स्पर्शाचा मलाशब्दात सांगता येणार नाहीसुगंध त्या प्रेमाचा माझ्याआयुष्यातून जाणार नाही…. तुझं...
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

लोककलेच्या कोंदनातला अष्टपैलू हिरा

महाराष्ट्रातील लोककलेच्या कोंदनातला ड्यापाड्यातील जीवनपद्धती मांडण्याचा वसा घेतलेला हिरालाल पेंटर नावाचा वादळ. केवळ विनोदी शैलीतून लोकांचे मनोरंजन करीत नाही, तर पडेल त्या भूमिकेतून स्वतःला सिद्ध...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!