February 6, 2023
Home » Tarnoli

Tag : Tarnoli

कविता

श्रद्धा आहे…

श्रद्धा आहे..… अंधश्रद्धा नाही । श्रद्धा आहे देवा ।जननीची सेवा । तुझी वाटे ।। काय करू तुज । धोंड्यात पाहून ।आसवे वाहून । त्याच्यापुढे? ।।...
कविता

लढायचे आहे बेरोजगारीशी…

लढायचे आहे बेरोजगारीशी.…… शाळा म्हणजे विद्यामंदिर आहेत्यास अपवित्र कधी करू नकोमादक पदार्थ सेवन करून मित्रावाट शाळेची कधी तू धरू नको हाती असू दे लेखणीस तुझ्या...
कविता

नाही हरायचे…

नाही हरायचे.…. आलो तसा मज । नाही मरायचे ।नाही हरायचे । समस्यांना ।। काय म्हणतील । कोण आपल्यास ।विसरणे यास । मज आहे ।। म्हणणारे...