April 27, 2025
Home » मराठी कविता

मराठी कविता

काय चाललयं अवतीभवती

कवी सफरअली इसफ आणि मधुकर मातोंडकर यांना मास्तरांची सावली पुरस्कार प्रदान

मुंबई येथील रवींद्र नाट्यमंदिरात ज्येष्ठ अभिनेते प्रमोद पवार यांच्या हस्ते सफरअली आणि मधुकर मातोंडकर यांचा गौरव मुंबईः येथील पु. ल.देशपांडे अकादमी रवींद्र नाट्य मंदिर येथे...
मुक्त संवाद

व्यवस्था परिवर्तनासाठी सिद्ध झालेली बाबाराव मडावी यांची कविता

बाबाराव मडावी हे आदिवासी साहित्यातील स्वतंत्र नाममुद्रा उमटवणारे लेखक आहेत. आदिवासी चळवळीतील मडावी एक कृतीशील कार्यकर्ते असून फुले-आंबेडकरी विचारातून आपल्या जाणिवा व्यक्त करणारे साहित्यिक आहेत....
काय चाललयं अवतीभवती

सुर्वे मास्तरांच्या एक दिवशीय साहित्य संमेलनाची रूपरेषा जाहीर

उद्घाटक सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार तर समारोप पाहुणे भाषा मंत्री उदय सामंतआयोजक रजनीश राणे आणि अजय कांडर यांची माहिती कणकवली – स्वामीराज प्रकाशन आणि प्रभा...
काय चाललयं अवतीभवती

बालविश्व काव्यसंग्रहामध्ये बालकांचे प्रभावी बालविश्व- कवयित्री उषा परब

किशोर कदम लिखित प्रभा प्रकाशन प्रकाशित बालविश्व काव्यसंग्रहसंग्रहाचे प्रकाशन कणकवली – कणकवलीतील प्रभा प्रकाशन ही संस्था चांगली पुस्तकांची निर्मिती करत असून कोकणात नव्या जुन्या लेखकांसाठी...
कविता

नातेच जाळती ते माणूस संस्कृतीचे…

रंगात रंगले ते पण सारेच सारख्या ते रंगांचा उत्सव बाकीच्या हिरमुसला पूर्णच आहे उधळती रंग अपुलाच इतरांचा बेरंगचआहे खोडून काढण्याचे कंत्राट घेतलेले ओढून रंग त्यांचा...
काय चाललयं अवतीभवती

कवी किशोर कदम लिखित बालविश्व काव्यसंग्रहाचे 15 रोजी प्रकाशन

कवी अजय कांडर, कादंबरीकार उषा परब, ॲड. विलास परब, कवी विठ्ठल कदम, कवी मधुकर मातोंडकर यांची उपस्थिती कणकवली – येथील कवी किशोर डी. कदम यांच्या...
कविता

इतिहासाचे सादरीकरण

इतिहासाचे सादरीकरण ज्याला जसा पाहिजे तसा,इतिहास दामटला जातो.ऐतिहासिक दामटादमटीत,इतिहास चेमटला जातो. ज्या पाहिजे त्या रंगात,इतिहास रंगवला जातो.कधी अकलेचे तारे तोडून,इतिहास गुंगवला जातो. अजेंडा पक्का करूनच,इतिहास...
कविता

मायेची हाक

मायेची हाक ए आई……….मी तर आहे तुझी लाडकी छकुलीमग कशाला करतेसमाझी हलाहली……? आई म्हणताना…..जीव सुखावतोपण तुम्हाला मी नकोहे ऐकताना मात्रजीव कालवतो…. ए आई. ……तू पण...
व्हायरल

मराठी भाषेची गंमत…

मराठी भाषेची गंमत… मायंदाळ म्हणजे काय ? बक्कळ,बक्कळ म्हणजे काय ? पुष्कळ,पुष्कळ म्हणजे काय ? लय,लय म्हंजी काय? भरघोस,भरघोस म्हणजे काय ? जास्त,जास्त म्हणजे काय...
कविता

जागवा रे जागवा…

तख्त राखणार हीकोणाचे किती कितीदिल्लीच्या तख्तावरबघू मराठी कधी अमृताशी जिंकून पैजावाट्याला काय तिच्याराज्य तिच्या नावानेवाट्याला काय हिच्या मिरवतो, फिरवतोद्वाहीच फक्त तोनावाने तिच्यासत्ता जो भोगतो तोंडदेखले...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!