April 19, 2024
Home » सबना मास्तर

Tag : सबना मास्तर

कविता

कोजागिरीचं चादणं..

कोजागिरीचं चादणं.. कोजागिरीचं चादणं.. हिरव्याकंच धरतीला लेऊन गेलं चंदेरी साजाचं गोंदणं... चमचम चांदव्याला घनगर्द निळ्या नभाचं लाभलं कोंदण.... कवि सबना......
कविता

पुनवची रात…..

पुनवची रात..... पुनवेत न्हाली.. रात ओली.. हिरव्या सपनांची प्रीत कशी जडली.. काळी ठिक्कर ती कशी टिपूस चांदव्याला गं भुलली.. पिटूर चांदण्याच्या कुशीत हळूच शिरली... ओटीत...
कविता

प्रवासायन…

बॉम्बे टु गोवाव्हाया गुवाहाटी – सुरतप्रवास लोकशाही-प्लसहिंदूत्वाचा घडला होता.. महाविकासलासुरूंग लावण्याचाकट एका राती शिजला होता. एकेका पुत्राचा स्वाभिमानअचानक जागा झाला होता. चौकशीचा ससेमिरा मागेलागल्यावर जो...
कविता

बा.. निसर्गा….

बा.. निसर्गा…. तू देतोस असं भरभरूनरिती करतोस तुझी ओंजळकोणी कितीही, कितीही वेळा मागितली तरीकरत नाहीस कोणाला तू दुजाभाव आमचा प्रत्येक अणू-रेणू तुझाशिवाय अपूर्णच तू असा...