May 21, 2024
Kojagiriche chandane poem by sabana mastar
Home » कोजागिरीचं चादणं..
कविता

कोजागिरीचं चादणं..

कोजागिरीचं चादणं.. 

कोजागिरीचं चादणं.. 
हिरव्याकंच धरतीला 
लेऊन गेलं चंदेरी साजाचं गोंदणं... 
चमचम चांदव्याला 
घनगर्द निळ्या नभाचं 
लाभलं कोंदण.... 

कवि सबना...

Related posts

मराठी संवर्धनासाठी रसयुक्त शब्दरचनेची गरज

Navratri Biodiversity Theme : निळ्या रंगातील जैवविविधतेची छटा…

गावाच्या इतिहासाचा महत्त्वाचा दस्तऐवज – गावकुसाची कहाणी

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406