शब्दाची मर्यादा नसतात शब्दास मर्यादा परंतु वापरण्यास आहे। कुणाचे मन दुखवू नये म्हणून शब्द जपणे आहे।। आदराचे शब्द घडविते संस्कार लहानमोठ्यावर। मर्यादेच्या बाहेरील शब्द आघात...
फुलासारखं जपणं... सोडूनिया माहेरा लेक निघता सासुरा सासरा बोलें जावया फुलासारखं जपाया पण फुलासारखं जपायचं म्हणजे काय करायच अर्थ नसतो माहित अनं कोणीच नाही सांगत...
रत्नागिरी येथील कवयित्री सुनेत्रा विजय जोशी यांचा रंग हा कविता संग्रह लोकव्रत प्रकाशनातर्फे प्रकाशित करण्यात आला आहे. यामधील ही एक कविता.. पुस्तकासाठी संपर्क – 9860049826...
नमस्कार माझा… हृदय सकल जनांचे जिने जिंकलेनमस्कार माझा त्या तुला अहिल्ये.. सदैव केलीस तू शिवोपासनासांभाळून राज्य अन प्रजाननालोक कल्याणास्तव जीवन वाहिले… तुझी दुरदृष्टी वाखाणावी कितीधैर्य...
उरावर नाच नाच बाबा नाच, जोशात नाचफसवणाऱ्यांच्या उरावर नाचलुबाडणाऱ्यांच्या उरावर नाच महिन्याला मिळतो लठ्ठ पगारमागती सारे काही उधार उधारभागत नाही यांची अघोरी भूककशाने मिळेल यांना...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406