September 8, 2024

Month : September 2023

व्हिडिओ

आश्चर्यकारक ! कडा सर करणारा वीर

दगडाच्या कपारीतून अगदी सहजपणे कोणत्याही आधाराशिवाय कडा सर करणारा हा वीर सह्याद्रीच्या पर्वतरांगामधील शुरवीरांचे स्मरण करून दिल्याशिवाय राहात नाही....
काय चाललयं अवतीभवती

उपासमारीसंदर्भातील जागतिक आकडा चिंताजनक

संयुक्त राष्ट्र संघाच्या अन्न व कृषी संघटनेने  (एफ अँड ए) जागतिक पातळीवरील अन्नसुरक्षा व पोषण दर्जा याबाबतचा 2023 चा अहवाल प्रसिद्ध केला. अन्नधान्यांच्या वाढत्या किंमती, कोरोनानंतर ...
विशेष संपादकीय

मोनो मेट्रोच्या तोट्याला फक्त विकासाचा हातभार तारु शकेल

मेट्रो व मोनो तोट्यात जाण्याची कारणे अनेक आहेत पण त्यातील महत्वाचे कारण म्हणजे आपले मायबाप सरकार , कंपनीचे मालक, कामगार संघटनांचे पदाधिकारी व मुंबई महानगरपालिका...
काय चाललयं अवतीभवती

झाडीबोली साहित्य मंडळाचे शब्दसाधक पुरस्कार जाहीर

चंद्रपूर – झाडीपट्टीतील साहित्यिकांना प्रेरणा मिळावी, बोली भाषेवर उत्तम लेखन व्हावे, बोलीच्या वैशिष्ट्याचे जतन व संवर्धन व्हावे, लिहित्या हाताना बळ मिळावे या उदात्त हेतूने दरवर्षी...
विश्वाचे आर्त

सद्गुरुंच्या मार्गदर्शनानेच मुक्ततेची प्राप्ती

सद्गुरु हे स्वतः आत्मज्ञानी असतात. त्यांनी केलेली साधना त्यांच्याकडून समजून घ्यायला नको का ? आपण ज्ञानी होण्यासाठी त्यांनी सांगितलेले ज्ञान हे अभ्यासायला हवे. दृढअभ्यासाने, दृढनिश्चयाने...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!