September 8, 2024

Month : April 2021

काय चाललयं अवतीभवती

मानवतेचे पुजारी बापू गुरूजी

स्वातंत्र्य सैनिक कविवर्य लोकनेते गुरुवर्य स्व. बापूसाहेब ढाकरे यांची चार एप्रिल रोजी जयंती साजरी झाली. तसेच दानापूर येथे त्यांच्या नावे असणाऱ्या सार्वजनिक वाचनालयाचा वर्धापनदिन प्रा....
मुक्त संवाद

Neettu Talks : चष्म्याची फ्रेम निवडताना…

चष्म्याची फ्रेम किंवा गाॅगल खरेदी करताना कोणत्या गोष्टी विचारात घ्यायला हव्यात ? तुमचा चेहरा कोणत्या प्रकारचा आहे ? कोणत्या चेहऱ्याला कोणती फ्रेम योग्य दिसते ?...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

पाने टवटवीत दिसण्यासाठी वापरा इप्सम साॅल्ट, पण कसे ?…

इप्सम साॅल्ट म्हणजे काय ? ते कोठे मिळते ? त्याचा बागेतील झाडांसाठी कसा उपयोग होतो ? त्याचा वापर कसा करायचा ? त्याचा झाडांना आणि रोपांना...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

माझा काय संबंध ? (शेतकऱ्यांच्या प्रश्नांची शृंखला)

शोषणकर्त्यांनी शेतकऱ्यांचे वेगवेगळे वर्गीकरण करून, एकजूट होऊ नये यासाठी त्यांच्यात वाद निर्माण केले. उदाहरणार्थ शेतकरी-शेतमजूर, अल्पभूधारक-जमीनदार, बागायतदार-कोरडवाहू वगेरै. वेगवेगळ्या पिकांचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रश्न अप्रत्यक्षरीत्या...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

स्वयंपाकघरातील कचऱ्यापासून कंपोस्ट…(व्हिडिओ)

स्वयंपाकघरातील कचऱ्यापासून कंपोस्ट खत कसे तयार करायचे ? यासाठी कोणते साहित्य लागते ? कशा पद्धतीने हा कचरा कुजवायचा ? ओला कचरा व सुका कचरा कशा...
मुक्त संवाद

संघर्षाचे दिवस…आनंद घन : लता मंगेशकर

पूर्वेला तांबडं फुटू लागलं होतं. मास्टर दीनानाथांपासून तेज ग्रहण केलेल्या लता नावाच्या सूर्याचा क्षितिजावर उदय होणार होता. ‘ हृदया’ पासून तर हृदयनाथपर्यंत हा प्रकाश फाकणार...
मुक्त संवाद

Neettu Talks : घरातच तयार करा कोरड्या त्वचेसाठी क्लिन्सर…(व्हिडिओ)

घरातच कोरड्या त्वचेसाठी क्लिन्सर कसे तयार करायचे ? त्यासाठी कोणत्या वस्तू लागतात ? त्याचे प्रमाण किती वापरायचे ? आणि हा क्लिन्सर कसा वापरायचा ? याबद्दल...
पर्यटन

आंबा घाटाचे अप्रतिम साैंदर्य…(व्हिडिओ)

आंबा घाटाचे अप्रतिम साैंदर्य…भारतात अनेक सुंदर घाट आहेत. त्यातीलच एक सुंदर घाट रस्ता म्हणून आंबा घाटाची ओळख आहे. कोल्हापूर – रत्नागिरी या जिल्ह्यांना जोडणारा हा...
मुक्त संवाद

फुलोर

फुलोर दयतो दयनम्हनतो कायनीगावात लपल्याअभागी बयनी बोलता बोलेनाबयनी गुनाच्याझाकल्या उरातकायन्या सोताच्या झोक्यावर झोकाहालल्या भावनाधावल्या झोंबल्याबिलगल्या मना मांडलं दयनआठोल्या बयनीम्हतारी लायनीबोलल्या नयनी फुलोर नवाळात्याईचं बोलनंत्यातून फुललंभुलाईचं...
काय चाललयं अवतीभवती

प्राथमिक शिक्षणाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी निर्मिलेला ग्रंथ

दीपक मेंगाणे हे असेच अस्वस्थ अधिकारी आहेत. त्यांनी या अस्वस्थेतून प्राथमिक शिक्षणात काय प्रयोग करता येतील याबद्दलची निबंध स्पर्धा आयोजित केली. त्यांनी घेतलेल्या निबंध स्पर्धेतून...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!