September 8, 2024

Month : April 2022

काय चाललयं अवतीभवती

माझीच कपाशी, मीच उपाशी…

माझीच कपाशीमीच उपाशीमाझंच बोंडमाझीच बोंबमाझाच धागामाझाच फासमाझचं सरणमाझंच मरणहे सूचण्याचं निमित्त आणि ठिकाण होतं, जहांगीर आर्ट गॅलरीतलं चित्रप्रदर्शन ! तिथल्या ‘Revolution and Counter Revolution’ या...
विश्वाचे आर्त

आत्म्याच्या अनुभुतीसाठी दृढ निश्चयाने ध्यान करावे

ध्यान कसे करायचे हे सद्गुरू शिकवितात. गुरू मंत्रावर ध्यान असावे. त्यावर मन केंद्रित करावे. नजर नाकाच्या शेंड्यावर ठेवावी. श्वासावर नियंत्रण मिळवावे. तो स्वर मनाने स्पष्ट...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

‘अर्जिया शरदचंद्रजी’ चा शोध लावणाऱ्या संशोधकांचा गौरव

कोल्हापुरातील न्यू कॉलेजमधील वनस्पतीशास्त्रज्ञ डॉ विनोद शिंपले आणि डॉ. प्रमोद लावंड यांनी सह्याद्री पर्वत रांगेत नव्या वनस्पतीचा शोध लावला आहे. या वनस्पतीला या संशोधकांनी माजी...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

राधानगरी अभयारण्यात पट्टेरी वाघाचे दर्शन

कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी अभयारण्यात पट्टेरी १७ एप्रिल रोजी वाघाचे दर्शन झाले. वन्यजीव विभागाच्या कॅमेऱ्यात पट्टेरी वाघ टिपला गेला आहे. कोल्हापूर: वन्यजीव विभागाच्या कॅमेऱ्यात आज पट्टेरी...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

सदापर्णी वृक्ष उंबर अर्थात औंदुंबर

उंबर सदापर्णी वृक्ष आहे याला संस्कृतमध्ये ‘औदुंबर’ हे नाव आहे हे झाड जमिनीतील पाण्याचा साठा दर्शवते. हे झाड जिथे असेल तिथे पाण्याचा साठा निर्माण होतो....
विश्वाचे आर्त

देवाच्याच इच्छेने घडते दर्शन

देवाच्या दारात नित्य सुखाचा झरा ओसंडून वाहत आहे. त्या झऱ्यात डुंबायला शिकले पाहिजे. तो कधीही आटत नाही. देव भेटावा. त्याचे दर्शन घडावे. अशी आपली इच्छा...
विश्वाचे आर्त

संशोधक अन् संस्कृती संवर्धक दादा माधवनाथ

सदगुरु दादा माधवनाथ महाराज सांगवडेकर यांची आज पुण्यतिथी. त्यानिमित्ताने… राजेंद्र कृष्णराव घोरपडे मोबाईल – 9011087406 साधक हा मुळात संशोधक असतो. त्याच्यात संशोधकवृत्ती नसेल तर तो...
काय चाललयं अवतीभवती

गजनृत्य…

सोलापूर जिल्ह्यातील शेटफळ येथे सिद्धेश्वर यात्रेमध्ये आयोजित गजनृत्य...
व्हिडिओ

शेटफळ येथील सिद्धेश्वराची यात्रा…

सोलापूर जिल्ह्यातील शेटफळ येथील सिद्धेश्वर मंदिरात यात्रेनिमित्त मंडप उभारण्यात येतो. हा मंडप उभारण्याचा उत्सव खरोखरच पाहण्याजोगा असतो....
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

जलसंवर्धन चळवळीतून पाणी प्रश्नावर तोडगा

महाराष्ट्रातील पाणी प्रश्न व उपाययोजना जलसंवर्धन : काळाची गरज पाण्याचा अभाव हाच अनेक अडचणीचा प्रारंभ आहे. नव्या तलाव व धरणांसाठी जागा त्याचा खर्च – अडथळे...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!