March 28, 2024
Home » कविता » Page 2

Category : कविता

या विभागात विविध विषयावरील कविता वाचायला मिळणार आहेत.

कविता

काय बदलायचे….

गोफणगुंडा राजगडावरुन आवाज आलापाट्या बदलागुवाहाटीतून आवाज आलाटोप्या बदला घड्याळाकडे पहातकाटे म्हणाले, अॅड्रेस बदलाटरबुजाला मिठी मारीतवर्षा म्हणाली, ड्रेस बदला उखळातली जनता म्हणालीबत्ता बदलाचिखलात बसलेली म्हैस म्हणालीसत्ता...
कविता

हक्काचा बदल

डॉ. प्रतिमा इंगोले यांचा सातबारा हा कविता संग्रह शेतकरी महिलांमध्ये जागृती अन् हक्कासाठी लढायला बळ देणारा असा आहे. राबणाऱ्या महिलांची नावे सातबाऱ्यावर नसतात त्यामुळे बऱ्याचदा...
कविता

अच्छे दिनोंकी गात भूपाळी आली दिवाळी

गोफणगुंडा.. 🌷 आली दिवाळी🌷 अच्छे दिनोंकी गात भूपाळीआली दिवाळी आली दिवाळी मेणबत्ती शोधारे आताशोधा घासलेट चिमणीबधीर होऊन फिरते आहेगरिबाघरची रमणीदिव्याविना रोज रडतेरात्र काळी-काळीअच्छे दिनोंकी गात...
कविता

डोह सुखाचा

विमलताई माळी यांची स्वरचित रचना डोह सुखाचा...
कविता

माझ्या संपत्तीत भर कधीच का नाही पडली?

श्रीमंतांच्या यादीतआले पुनः तेच तेत्यांच्या संपत्तीत बघाकिती वाढ झालीअब्जाधीशांच्याहीयादीत बघा कशी भर पडलीपण समृद्धी त्यानेनेमकी कोणाची वाढली? कधी तरी तरसांगा नामाझ्या संपत्तीत भरकधीच का नाही...
कविता

एक चष्मा एक दृष्टी

एक चष्मा एक दृष्टी दोन पावले अजून चालती एक काठी फक्त गाठी न उगारता आधारासाठी घेत पोटाशी जगभरचा द्वेष अजूनही फिरतो देश,देश आग विझवतो नजरेने...
कविता

विवेकबोधाची दाटी

नवलाख झाडी: अंजनाबाईची कविता झाडीबोलीतील साधे शब्द, अंतःकरणाला हात घालणारी झाडी शब्दकळा आणि वर्णन करण्याकरता वापरलेली ओवी छंद त्यामुळे अंजनाबाईंची कविता थेट हृदयाला भिडते, मनाला...
कविता

नेटवर्क बंद झाले

नेटवर्क बंद झालेअन् काळीज हललेदिनक्रमात लिखाणाचेहात तसेच थांबले…. मनाला लागे हुरहुरकाहीतरी हरवतेयआज वाटे हर्ष कितीलिहीताना सारे गवसतेय…. कवयित्री – सीमा मंगरूळे तवटे वडूज सातारा इये...
कविता

मेघराजा का रे तू…

मेघराजा का रे तूइतका का चिडलासकाय गुन्हा त्या साऱ्यांचात्यांचा संसारच सारातू बुडव्हलास इतके दिवस सारे तुझीकरत होते प्रतिक्षाइतका कसा निर्दयीझालास तू करू लागलेसारी तुझी उपेक्षा...
कविता

तुमचं आमचं…

तुमचं आमचं तुमचं आमचं आता पटायचं न्हायदचकुन झोपेतुन उठायचं न्हाय लबाड तुमचं थोबाडमारत असते बाता ,त्याच त्याच उखळाततोच तोच बत्ताकोळशानं गिरवतातुमचाच कित्ता ,धर्म बांधुन वेशीलाभोगुन...