October 18, 2024

Month : August 2021

स्पर्धा परीक्षा, शिक्षण

साईप्रसाद अभिनयाकडे कसा वळला ?

साईप्रसाद देसाई एक युवा अभिनेता. कोल्हापूर शहरात लहानाचा मोठा झाला. पण आवड म्हणून त्याने अभिनयाचे क्षेत्र निवडले. त्याने आत्तापर्यंत अनेक चित्रपट आणि मालिकात काम केले...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

शेतकऱ्याचे मारेकरी कोण ?

जपानमधील ‘सामुराई’ या क्षत्रिय जातीने जातीनिबंध मोडून राष्ट्र बलवान करण्यासाठी जसा पुढाकार घेतला तसा या देशातील उच्चभ्रू, सुस्थित वर्ग शेतीक्षेत्रात येणार असेल, तर त्याचे स्वागतच...
विश्वाचे आर्त

मनुष्यजातीच्या स्वभावातच भक्ती !

माणसातील माणूसकी जागृत असली पाहीजे. याचाच अर्थ त्याला योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. यासाठी हे अध्यात्मिक ग्रंथ आहेत. त्याच्या चिंतन, मननातून त्याने मनाची स्थिती साध्य करायची...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

कमी उजेडात वाढणाऱ्या वनस्पती…

बऱ्याचदा अनेकांच्या घरात उजेड किंवा सूर्यप्रकाश येत नाही. अशावेळी कोणत्या वनस्पती घरात लावायचा हा मुख्य प्रश्न असतो. सावलीत किंवा कमी उजेडात येणारी झाडे कोणती आहेत...
मुक्त संवाद

मेंटेनन्स…

तेलपाणी दिल्यावर जशा वस्तू कुरकूर न करता सुरळीत चालतात. तसे नाते पण छान बहरेल.तेव्हा जे अजून बिघडले नाही ते त्या आधीच तपासून बघा म्हणजे डागडुजी...
विश्वाचे आर्त

ध्यानामृत…

ज्ञानरुपी सेवा म्हणजे ज्ञान देणाऱ्या ग्रंथांचे वाचन. मराठीत ज्ञान देणारा ज्ञानेश्वरी हा ग्रंथ आहे. या ग्रंथाच्या पारायणातून, वाचनातून आपण त्या ओव्या आत्मसात करायच्या आहेत. या...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

माका ( ओळख औषधी वनस्पतीची )

ओळख औषधी वनस्पतींची यामध्ये माका या वनस्पतीबद्दल माहिती… – सतिश कानवडे संस्थापक,औषधी वनस्पती व आरोग्य पर्यटन केंद्र,सावरचोळ, ता. संगमनेर, जि. नगरमोबाईल 9850139011, 9834884804 वनस्पतीचे नाव- माका...
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

Neettu Talks : आत्मविश्वास कसा वाढवायचा ?

यशस्वी होण्यासाठी आत्मविश्वास हा गरजेचा आहे. आत्मविश्वासच आपणास यशाच्या शिखरापर्यंत पोहोचवतो. हा आत्मविश्वास कसा कमवायचा ? यशस्वी व्हायचे आहे तर त्यासाठी काय करायला हवे ?...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

महापुर नियंत्रणासाठी पारंपारिक अभ्यास अन् शास्रीय उपाय

लोकनायकांचा पुराचा अभ्यास खूप मोठा व पारंपारिक पद्धतीवर असायचा. नदी आपले पात्र सोडून थोडीशी जरी पात्राबाहेर आली तर नदीच्या तीरावर गाळ साठतो आणि त्याला गावरान...
विश्वाचे आर्त

विषरुपी विषयापासून मुक्ती

मन बुद्धी स्थिर ठेवण्याचा प्रयत्न आपण करायला हवा. यात आपण यशस्वी झालो, तर विषय आपणावर परिणाम करू शकणार नाहीत. साधना करताना हे विषय आपणास प्रचंड...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!