September 8, 2024

Month : April 2021

मुक्त संवाद

वाटा उजळताना…

कशामुळे आलं असेल हे सामर्थ्य या सुरांमध्ये ? सगळ्यांना आपल्या स्वरांनी आनंदाने न्हाऊ घालणारा हा अमृताचा घनु म्हणजेच लतादीदी . या आनंदघनाची इथवरची वाटचाल सोपी...
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

पत्रकारितेत करिअर घडवू पाहणाऱ्यांसाठी… (व्हिडिओ)

वृत्तपत्रात सर्वाधिक एक्सक्लुसिव्ह बातम्यांना महत्त्व असते. या बातम्या नुसत्या मनोरंजक नसतात, उलट या बातम्या समाजमनावर मोठा प्रभाव पाडतात. त्यातून अनेकदा अपेक्षित बदलही घडतात. काही अनिष्ट...
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

लॉकडाऊन नंतरच्या व्यवसाय संधीबाबत मार्गदर्शक पुस्तक

संकटे उद्योजकांना मार्गदर्शकच ठरत असतात. येणाऱ्या प्रत्येक संकटात लपलेल्या संधीचा शोध घेतला. तर एक नवा व्यवसाय उदयाला येऊ शकतो. आहे त्या व्यवसायात संकटांचा अभ्यास करून...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

कोरफड आणि सेंद्रिय गुळापासून झाडांसाठी टाॅनिक…

कोरफड आणि सेंद्रिय गुळापासून बनवा झाडांसाठी उत्तम टाॅनिक. ते कसे तयार करायचे ? किती दिवसात हे तयार होते ? यामध्ये कोणती प्रक्रिया होते ? हे...
काय चाललयं अवतीभवती

कॉफी पेंटिंगबद्दल घ्या जाणून…

गेल्या काही वर्षांत अनेक चित्रकार पारंपारिक रंग न वापरता अन्य गोष्टींचा वापर करून आपली कला सादर करण्याचा प्रयत्न करत आहेत. विशेषतः त्यांना नैसर्गिक रंग वापरावर...
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

चितळे ग्रुपच्या यशाचे गमक…

चितळे ग्रुप आता जगभरात विस्तारतो आहे. मिठाईचे पॅकेंजिंग आणि ती साठवायची कशी हे मोठे आव्हान असते. अशा परिस्थितीत चितळे ग्रुपने त्यांची उत्पादने जगभरात पाठवली आहेत....
मुक्त संवाद

बागुलबुवा…

एक साधा नियम पाळला तर. पण तसे होत नाही आणि मग हा भितीचा बागुलबुवा निर्माण करावा लागतो. लहानपणी जर अभ्यास करण्याची सक्ती केली नाही तर...
काय चाललयं अवतीभवती

हौसाबाई पवार ट्रस्टचे साहित्य पुरस्कार जाहीर

कोल्हापूर – हौसाबाई पवार ट्रस्ट आणि राज प्रकाशनच्यावतीने कोरोना काळात प्रकाशित साहित्यकृतीना उत्कृष्ट साहित्य पुरस्कार जाहीर केले आहेत. नुकतेच या पुरस्कारांची घोषणा संस्थेच्यावतीने सौ. पद्मजा...
मुक्त संवाद

वर्हाडी बोल

साधंसुधं लेनं जसं…तसे माया वर्हाडीचे बोलचाकोलीवानी उमटलीत्यात अंतरीची ओल! माया वर्हाडीचा बोलहाये कसा झोकदारजरीच्या टोपीले बाईजशी लावली झाल्लर! माया वर्हाडीचे बोलसोभ सोभले मुखातजसे लालचुटूक दानेहारी...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

ताजी भाजी ओळखायची कशी ?

बाजारात आपणास सर्वच भाज्या ताज्या वाटतात. शेतकऱ्यांकडून भाजी बाजारात येई पर्यंत कमीत कमी एक -दोन दिवसांचा कालावधी लागतो. अशावेळी ताज्या भाज्या ओळखणे अवघड होऊन बसते....
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!