शिवाजी विद्यापीठ दूरशिक्षण केंद्रातर्फे पूर्णतः ऑनलाईन प्रमाणपत्र अभ्यासक्रमांची नवी संधी
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या वतीने चालू शैक्षणिक वर्षात चार नवीन प्रमाणपत्र अभ्यासक्रमांना पूर्णतः ऑनलाईन स्वरूपात सुरू करण्यास मान्यता देण्यात आली...