पर्यटनअंटार्क्टिकाची सफर…(व्हिडिओ)टीम इये मराठीचिये नगरीMay 7, 2021May 7, 2021 by टीम इये मराठीचिये नगरीMay 7, 2021May 7, 202102427 लाॅकडाऊनच्या कालावधीत घरी असला तरी, घरबसल्या पहा पृथ्वीतलावरील सातवा खंड. मनुष्यवस्ती नसलेल्या व ९८ टक्के बर्फाच्छादित अंटार्क्टिकाची रोमहर्षक, चित्तथरारक सहल…एन्ड ऑफ द वर्ल्ड भटकंतीमध्ये…आंतरराष्ट्रीय पर्यटक...