September 8, 2024

Month : September 2022

कविता

दीपमाळ

माय म्हणे लेक झालीकुणी म्हणालं नवरात्रात जन्मदेवीचं देणं घेऊन आली… तसं नव्हतं काहीचलेकीचा जन्म दुर्दैवाची निशाणीउगाच जन्माची वेळ..केवळ मन समजावणी… तसं त्या काळीमी जन्मल्याबरोबरउजळलं होत...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

कांदळवन संरक्षण व संवर्धन

सध्याच्या काळात कार्बन डायऑक्साइड हा वायू प्रदूषणासाठी जबाबदार महत्त्वाचा घटक मानला जातो. यामुळेच कार्बन सिंक ही संकल्पना उदयास आली. कार्बन सिंक म्हणजे कार्बन शोषून घेणारे...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

Navratri Biodiversity Theme : लाल रंगातील जैवविविधतेची छटा…

जीवनात रंगाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. रंगामुळे आपणाला विविध स्थितींची माहिती होते. रंग आपणास नेहमीच प्रभावित करत असतात. निसर्गातील विविध रंगाची छटा म्हणजे सोहळाच…या सोहळ्यात  माणसाचे...
काय चाललयं अवतीभवती

घटस्थापनेनिमित्त पंढरपूर विठ्ठल मंदिरात बांधलेली पुजा…

घटस्थापनेनिमीत्त पंढरपूर येथील श्री विठ्ठल व रूक्मिणीमाता मंदिरात पारंपारीक पोशाख व अलंकारात बांधलेली पुजा…...
मुक्त संवाद

शिक्षणाचे पसायदान: शैक्षिक यज्ञ !

आजवर शिक्षणक्षेत्रात नानाविध प्रयोग करुनही, अनेकानेक योजनांची अंमलबजावणी होऊनही मुले मात्र अंधारात चाचपडत असल्याचे वास्तव मुखपृष्ठावर फळ्याच्या खाली चितारले आहे. शिक्षण क्षेत्राशी निगडित कुणीही हे...
फोटो फिचर

Navratri Biodiversity Theme : पांढऱ्या फुलातील जैवविविधतेची छटा…

जीवनात रंगाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. रंगामुळे आपणाला विविध स्थितींची माहिती होते. रंग आपणास नेहमीच प्रभावित करत असतात. निसर्गातील विविध रंगाची छटा म्हणजे सोहळाच…या सोहळ्यात पवित्रता, शुद्धता,...
विश्वाचे आर्त

पक्षीसुद्धा शेतकऱ्यांचे मित्रच…

जंगलक्षेत्र घटू लागल्याने पक्ष्यांची संख्या कमी होत आहे. विस्तृत वृक्षांची संख्याही घटत आहे. पारावरचे वृक्षही आता पाहायला मिळत नाहीत. वसाहती वाढल्या तसे हे पारच नष्ट...
काय चाललयं अवतीभवती

चक्राकार अर्थव्यवस्थेला चालना देण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे धोरण

एकता नगर, गुजरात इथे झालेल्या पर्यावरण मंत्र्यांच्या राष्ट्रीय परिषदेत पंतप्रधानांचे भाषण गुजरातमधील एकतानगरमध्ये झालेल्या पर्यावरण मंत्रालयाच्या राष्ट्रीय परिषदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण आपण...
पर्यटन

Video : अंदमानमधील समुद्री जीवसृष्टी…

अंदमान बेटावर असणारी जीवसृष्टी पाहण्याची संधी आंतरराष्ट्रीय पर्यटक जयप्रकाश व जयंती प्रधान यांना मिळाली. अंदमान मधील हवेलॉक, निईल, रॉस्स या बेटावर आढळणारे स्टारफिश, ओयस्टर आदी...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

भू संपादन कायद्यातील दुरुस्ती शेतकरी हिताची ?

शेतकऱ्यांची जमीन काढून घेऊन ती खाजगी कारखानदारांना वा अन्य संस्थांना देणे असा या कायद्याचा गैरवापर होत आला आहे. किरकोळ मावेजा देऊन जमीन संपादन करायची व...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!