September 8, 2024

Month : November 2022

काय चाललयं अवतीभवती

नवी पिढी घडवण्याची प्रेरणा देणारा शोध काटेमुंढरीचा

महाराष्ट्रातील बालशिक्षणाच्या क्षेत्रातील मूलभूत व सर्वंकष प्रयोगांचा वस्तुपाठ ठरलेल्या कादंबरीचा सर्वांगीण शोध घेणारे पुस्तक शोध काटेमुंढरीचा लवकरच प्रकाशित होत आहे. या पुस्तकाचे संपादन शिवाजी विद्यापीठातील...
विश्वाचे आर्त

सीमेवरील जवानाप्रमाणे साधनेतही जागरूकता, दक्षता हवी

निसर्गाचा नियम मोडून कार्य करता येत नाही. नियम मोडू लागल्यानेच सध्या अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. जागतिक तापमानवाढ हा त्यातीलच एक भाग आहे. पृथ्वीचे तापमान...
पर्यटन

केवळ..विस्मयकारक..विलोभनीय..श्री महाकालेश्वर कॉरीडॉर..!

एकमेव दक्षिणमुखी असणारे अन् बारा जोतिर्लिंगांमधील एक असे उज्जैन येथील श्री महाकालेश्वर मंदिर ! ११ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ७५० कोटी खर्चून...
मुक्त संवाद

सायबर गुन्हे, सायबर सुरक्षा आणि जागरूकता

सायबरसुरक्षा महत्त्वाची आहे कारण ती केवळ माहितीच नाही तर आपल्या सिस्टमला व्हायरसच्या हल्ल्यापासून सुरक्षित ठेवण्यास मदत करते. सायबर गुन्ह्यांपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे इंटरनेट वापरणार्‍या...
काय चाललयं अवतीभवती

कार्तिक एकादशीनिमित्त विठ्ठलाचे शिल्प…

वेंगुर्ले येथील समुद्र किनाऱ्यावर कार्तिक एकादशीच्यानिमित्ताने रविराज चिपकर यांनी साकारलेले विठ्ठलाचे शिल्प…...
व्हिडिओ

नंगीवली तालीम मंडळाने साकारलेला सिंधुदुर्ग…

दिपावलीच्या सुट्टीत किल्ला तयार करण्याकडे चिमुकल्यांचा ओढा असतो. अनेक ठिकाणी किल्ले तयार करून शिवाजी महाराजांच्या इतिहासाला उजाळा देण्यात येतो. कोल्हापूर येथील नंगीवली तालीम मंडळाने तयार...
काय चाललयं अवतीभवती

राष्ट्रसंत विचार साहित्य परिषदेचे विशेष पुरस्कार जाहीर

राष्ट्रसंत विचार साहित्य परिषदेचे विशेष पुरस्कार जाहीर पुरस्काराकरिता चंदू पाटील, उदयपाल, अरूण झगडकर, अनिल चौधरी, सौ. उगे, भिमटे आदींची निवड राष्ट्रसंत विचार साहित्य परिषद केंद्रीय...
काय चाललयं अवतीभवती

डाॅ प्रतिमा इंगोले यांना गांधी फाऊंडेशनचा उत्कृष्ट कादंबरीकार पुरस्कार

डाॅ.प्रतिमा इंगोले ह्यांना एकशेदहावा पुरस्कार जाहीर डाॅ. प्रतिमा इंगोले ह्यांना नागपूर येथील डाॅ. गिरीश गांधी फाऊंडेशनचा उत्कृष्ट कादंबरीकार पुरस्कार जाहीर झाला आहे. पंचवीस हजार रुपये...
मुक्त संवाद

‘ अविनाशपासष्टी ‘ : सामाजिक मन:स्थितीचे वर्तमान चित्रण

अविनाश सांगोलेकर यांची कविता वर्तमानाच्या अनेक प्रश्नांसह प्रेमातल्या विरहालाही अधोरेखित करते. काळ , विचार,भावना, सामाजिक बांधिलकी, शिक्षक, समाज , माणूस, शब्द, प्रेम, राग, विद्रोह ,...
विशेष संपादकीय

श्री ज्ञानेश्वरीतील दुर्ग दर्शन

संदीप तापकीर हा मावळा दुर्ग पर्यटन करता करता आपल्या बांधवांना दर दिवाळीला दुर्गांच्या देशातून ही वैचारिक मेजवानी देत आहे. ट्रेकिंगवरील असा दिवाळी अंक काढावा हा...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!