भीती वाटणे हा मनाचा स्थायीभाव आहे पण जेव्हा भितीचे काळजी आणि चिंतेत रूपांतर होते त्यावेळी आपल्या सुखाला ग्रहण लागतं. म्हणून भितीचे व्यवस्थापन करणं प्रत्येकालाच जमलं पाहिजे….यावर रवींद्र खैरे यांनी सांगितलेल्या टीप्स…
रवींद्र खैरे,
मोबाईल 9637210599 r.s.khaire@gmail.com
