फिंटरनेट – भविष्यातील क्रांतीकारी वित्तीय प्रणाली !
स्वित्झर्लंड मधील बीआयएस या मध्यवर्ती बँकेने ‘बहुस्तरीय आर्थिक परिसंस्था’ ( मल्टीपल फायनान्शियल इकोसिस्टीम्स) एकमेकांशी जोडून ‘फिंटरनेट’ सारखी अत्याधुनिक सार्वत्रिक डिजिटल वित्तीय प्रणाली कार्यान्वित करण्याची योजना...