कवितामेघराजा का रे तू…टीम इये मराठीचिये नगरीAugust 26, 2023August 26, 2023 by टीम इये मराठीचिये नगरीAugust 26, 2023August 26, 20230121 मेघराजा का रे तूइतका का चिडलासकाय गुन्हा त्या साऱ्यांचात्यांचा संसारच सारातू बुडव्हलास इतके दिवस सारे तुझीकरत होते प्रतिक्षाइतका कसा निर्दयीझालास तू करू लागलेसारी तुझी उपेक्षा...