February 6, 2023
Home » रावा प्रकाशन

Tag : रावा प्रकाशन

काय चाललयं अवतीभवती शेती पर्यावरण ग्रामीण विकास

पशुपक्षी, वनसंपदा अन् माणुसकीला कवटाळणारी भटकंती…

कथा, व्यक्तिचित्र अशा चोवीस ललितबंधांच्या माध्यमातनं ही शब्दांमध्ये गुंफलेली भटकंती मन रमवायला भाग पाडते ती वाचकालाही या भटकंतीचं वेड लावतच..यातनच ही भटकंती हवी हवीशी वाटते....