November 30, 2022
Navratri Biodiversity Theme of Blue color (4)
Home » Navratri Biodiversity Theme : निळ्या रंगातील जैवविविधतेची छटा…
फोटो फिचर शेती पर्यावरण ग्रामीण विकास

Navratri Biodiversity Theme : निळ्या रंगातील जैवविविधतेची छटा…

जीवनात रंगाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. रंगामुळे आपणाला विविध स्थितींची माहिती होते. रंग आपणास नेहमीच प्रभावित करत असतात. निसर्गातील विविध रंगाची छटा म्हणजे सोहळाच…या सोहळ्यात  बळ आणि वीर भावाचे प्रतिक असणारी छटा म्हणजे निळा रंग…नवरात्रीच्या निमित्ताने या रंगातील जैवविविधतेची कल्पना मांडली आहे पर्यावरण अभ्यासक प्रतिक मोरे यांनी…

Related posts

मोदींची धोरणे शरद जोशींच्या भूमिकेशी विसंगत !

सोनामुखी (ओळख औषधी वनस्पतीची)

यल्लूर किल्ल्याचे विहंगम दृश्य ड्रोनच्या नजरेतून…

Leave a Comment