जीवनात रंगाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. रंगामुळे आपणाला विविध स्थितींची माहिती होते. रंग आपणास नेहमीच प्रभावित करत असतात. निसर्गातील विविध रंगाची छटा म्हणजे सोहळाच…या सोहळ्यात बळ आणि वीर भावाचे प्रतिक असणारी छटा म्हणजे निळा रंग…नवरात्रीच्या निमित्ताने या रंगातील जैवविविधतेची कल्पना मांडली आहे पर्यावरण अभ्यासक प्रतिक मोरे यांनी…
अंजन Sahyadri Blue oakleaf Malbar banded peacoke Blue Mornon सीतेची आसवे कैना Violet Malabar whistling thrush Blue pansy Verditer flycatcher Black naped monarch Nilkhant