April 18, 2025
Home » संत परंपरा

संत परंपरा

मुक्त संवाद

तुकाराम महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर – वैचारिक नाते

१४ एप्रिल भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. त्यांनी भारतीय संविधानाचा मसुदा लिहिला व संविधानाचे शिल्पकार झाले. त्यांनी वंचित समाजासाठी मोठा लढा दिला. त्यासाठी त्यांनी...
विश्वाचे आर्त

क्वांटम फिजिक्समधील आधुनिक सिद्धांतांशी सुसंगत अशी ज्ञानेश्वरीतील ओवी

तो सृजी पाळी संहारी । ऐसें बोलती जें चराचरीं ।तें अज्ञान गा अवधारीं । पंडुकुमरा ।। ८२ ।। ज्ञानेश्वरी अध्याय पांचवा ओवीचा अर्थ – तो...
विश्वाचे आर्त

अंतरंगातून ‘अहंकाराचा त्याग’ हाच खरा संन्यास

आणि मी माझें ऐसी आठवण । विसरलें जयाचें अंतःकरण ।पार्था तो संन्यासी जाण । निरंतर ।। २० ।। ज्ञानेश्वरी अध्याय पांचवा ओवीचा अर्थ – आणि...
काय चाललयं अवतीभवती

राष्ट्रसंत साहित्य विचारकृतीचा तेलंगानात डंका

सांगडी (तेलंगणा राज्य) येथे झालेल्या आंतरराज्य राष्ट्रसंत साहित्य विचारकृती संमेलनावर एक दृष्टिक्षेप… 🖊️ डॉ. धर्मा वाघुजी गावंडेसदस्य , राष्ट्रसंत साहित्य विचारकृती संमेलन समितीभ्रमणध्वनी – 9421720676...
unathorised

‘भानुदास एकनाथ पुरस्कार’ संतसाहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांना जाहीर

अन्य पुरस्कारार्थी असे –लक्ष्मण महाराज मेंगडे (नेकनूर)संजयनाना धोंडगे (त्र्यंबकेश्वर)आबा महाराज गोडसे (आळंदी)तुकाराम महाराज भूमकर (पुणे)राजू लोहिया (पैठण) पैठण – ‘संत एकनाथ महाराज मिशन’च्या वतीने शांतिब्रह्मच्या...
विशेष संपादकीय

महाराष्ट्रातल्या महान संतांनी केले ऋषींचे ज्ञान सुलभ: नरेंद्र मोदी

नवी दिल्लीत झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले संबोधन… मराठीमध्ये सौदर्यही आहे, संवेदनाही आहे, समानताही आहे, समरसताही आहे, त्यात अध्यात्माचे...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!