इंडिया आघाडीला पंजाब, केरळ, बंगालमध्ये ग्रहण
राष्ट्रीय पातळीवर लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींची हॅटट्रिक रोखण्यासाठी दोन डझन विरोधी पक्ष इंडियाच्या बॅनरखाली एकत्र आले. ज्यांनी भाजपच्या विरोधात आघाडी स्थापन करण्यासाठी पुढाकार...