September 8, 2024

Month : March 2021

संशोधन आणि तंत्रज्ञान

काकडीच्या सालीपासून पॅकेजिंग मटेरियल

काकडीपासून जवळपास 12 टक्के कचरा मिळतो. तो साल किंवा आतील गराच्या स्वरूपात असतो. यापासून सेल्युलोज, हेमीसेल्युलोज, पेक्‍टिन मिळवले जाते. याच्यापासून तंतूयुक्त जैविक मटेरियल तयार केले...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

कृषी पर्यटनात पर्यटकांना असे करा आकर्षित…

उत्पन्नाचा नवा स्त्रोत व शेतीपूरक व्यवसाय म्हणून आता कृषी पर्यटनाकडे पाहिले जाते. गेल्या वीस वर्षांत महाराष्ट्रात कृषी पर्यटन केंद्रांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कृषी पर्यटनात...
काय चाललयं अवतीभवती

मराठी कांदबरीच्या परिवर्तनाच्या टप्प्यावरील विस्फोटक कांदबरी

मला वाटते मराठी कांदबरीला इथून नव्याने सुरूवात झाली आहे. ही कांदबरी प्रायोगिक आहे. प्रायोगितेची अनेक रुपे त्यात आहेत. मराठीला अशी वास्तववादी आणि प्रायोगिक कांदबरी प्रथम...
काय चाललयं अवतीभवती

डॉ. बाळासाहेब लबडे यांच्या ‘पिपिलिका मुक्तिधाम’ कादंबरीस राजे संभाजी पुरस्कार जाहीर

मर्ढेकरांच्या मुंगीमुळे मराठी कवितेत जसा बदल झाला.असाच बदल “पिपिलिका मुक्तिधाम” या कादंबरीमुळे मराठी कादंबरीत झाला.ही कादंबरी मराठी कादंबरीच्या परिवर्तनाच्या टप्प्यावरील विस्फोटक कादंबरी आहे.  – डाॅ....
पर्यटन

माझं गाव …माझं घर…” गोकुळ “

कोकणातल्या लोकांना जगाच्या पाठीवर कुठे ही नेलं तरी फार काही विशेष वाटत नाही. माझं कोकणातील कुडबुड गाव ही असंच किंबहुना ह्या ही पेक्षा भारी आहे...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

कोरफड अन् मेथीपासून घरीच बनवा हेअर पॅक

कोरफड आणि मेथीपासून अगदी घरीच आपण हेअर पॅक बनवू शकतो. यासाठी फक्त कोरफडीचे एक पान आणि मेथीच्या बिया लागतात. हा पॅक कसा बनवायचा ?जाणून घेऊया...
काय चाललयं अवतीभवती

सामाजिक परीघातल्या कवितांचा संग्रह म्हणजे भूक

मूठभर प्रस्थापितांचा नंगानाच थोपवण्यासाठी युगांतरांनी क्रांतिकारकांसारखा तसेच समाजसुधारकांसारखा जन्म घ्यायला पाहिजे असे मत कवितेतून मांडणारा. स्वातंत्र्य आणि समतेचा भोक्ता असणारा कवि मैत्रीच्या ओलाव्यात सहजच झिरपून...
मुक्त संवाद

आकर्षण की प्रेम ?

मनाचे आणि बुद्धीचे एकमत झाले की जो निर्णय घेऊ तो शंभर टक्के नाही तरी जवळपास बरोबर असतो. शक्यतोवर पश्चाताप करण्याची वेळ येत नाही. पण तुम्हाला...
सत्ता संघर्ष

रिमोट अन्‌ म्यूट !

तिचा मोबाईल सतत खणखणत होता, घरच्या लॅंडलाईनलाही जरा बरे दिवस आले होते. तो ही अंग झटकून स्वास्तित्वाची जाणीव करून देत होता. टिव्हीत तर ती सतत...
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

Neettu Talks : व्यक्तीमत्वात कशाप्रकारे सुधारणा घडवायची…

व्यक्तीमत्व सुधारायचे कसे ? बाॅडी लँग्वेज म्हणजे काय ? नजर कशी ठेवायला हवी ? तुम्ही कसे उभे राहाता ? अशा अनेक गोष्टीतून तुमचे व्यक्तीमत्व समजते....
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!