September 22, 2023
dr-neeta-narke-advice-on-best-interview-skills
Home » Neettu Talks : मुलाखतीला जाताना हे लक्षात ठेवा…
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

Neettu Talks : मुलाखतीला जाताना हे लक्षात ठेवा…

मुलाखतीला जाताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात ? ड्रेसिंग कसे असायला हवे ? बाॅडी लॅग्वेज कशी असायला हवी ? चेहऱ्यावर कोणते हावभाव असायला हवेत ? मुलाखतीसाठी कोणत्या प्रश्नांची तयारी करायला हवी ? कोणते प्रश्न विचारायला हवेत ? आदी मुद्द्यावर डाॅ. नीता नरके यांचे मार्गदर्शन…

डाॅ. नीता नरके कोल्हापूर येथे गेली 15 वर्षे 'फेस अँन्ड फिगर' हे क्लिनिक चालवतात. कोल्हापूर मेडिकल असोसिएशनच्या त्या कार्यकारी व्यवस्थापकिय संचालक आहेत. मानव अधिकार आणि पत्रकार संघटनेच्या त्या कोल्हापूर जिल्हा सरचिटणीस आहेत. कोल्हापूर रोटरी क्लब ऑफ गार्गिग्जच्या त्या माजी अध्यक्ष आहेत.
Dr Neeta Narke advice on Best Interview Skills

Related posts

राजर्षी शाहू महाराज यांच्या भाषणातील एक उतारा…

गर्जे मराठी संस्थेतर्फे स्टार्टअप्ससाठी प्रशिक्षण उपक्रम

मोठी स्वप्नेच आयुष्य घडवितात…

Leave a Comment