February 5, 2023
Sundi waterfall in chandgad Taluka
Home » सुंडी धबधबा…
पर्यटन फोटो फिचर व्हिडिओ

सुंडी धबधबा…

कर्नाटकातील बेळगावपासून आणि कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडपासून २८ किलोमीटरवर सुंडी धबधबा आहे. उंचीवरून पडणारे पाणी आणि येथील हिरवाई मनाला मोहून टाकते. या धबधब्याचे विहंगम दृश्य ड्रोनच्या माध्यमातून डी सुभाष प्रोडक्शनच्या सौजन्याने…

Related posts

Photos : रामदास स्वामींचा जीवनपट मांडणारी समर्थ सृष्टी

सह्याद्रीच्या कोंदणात वसलेला रांगडा किल्ला…

मंगेशने घेतलाय बेडूक संवर्धनाचा वसा…

Leave a Comment