Botanical Name – Canarina canariensis.
Family – Passifloraceae
वेलवर्गीय विदेशी वनस्पती. आकर्षक फुलांचा आकार आणि रंग यासाठी बागेत लागवड करतात. हिचे मूळस्थान आहे ,कोलंबिया.
फुलाच्या कळीचा आकार गदे प्रमाणे असल्याने या वनस्पतीला ” हनुमान की गदा फुल” असे म्हणतात.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.