September 20, 2024

Month : April 2022

मुक्त संवाद

बदलत्या गावकुसाचे अस्वस्थ वर्तमान सांगणारी कादंबरी – हराकी

काळ बदलला तसा या पूर्वापार चालत आलेल्या चालीरीतींमध्ये लोकं सोईनुसार बदल करू लागले. थोर पुरूषांच्या जयंत्यांच्या मिरवणूकांमध्ये डिजेच्या तालावर नाचणारी तरूणाई बघितली की याची प्रचिती...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

विक्रमी ऊस उत्पादनासाठी…

पुस्तक परिचय – सोप्या पद्धतीने लेखकांनी ऊस उत्पादन वाढीची गुरूकिल्लीच वाचकांकडे सोपवली आहे. ऊस शेतीचा सर्वंकष कोश असे पुस्तकाचे स्वरूप आहे. त्यातील प्रकरणांची नावे बोलकी...
कविता

मानवतेची गुढी

अशा उभारातशा उभारामाणूसअसण्याच्याच गुढ्या माणुसकीच्यासाठीवाहाप्रेमा प्रेमाच्याचजुड्या विटलेले तेकुस्करलेलेकेलेले तेचोळामोळा कुठल्याहीरंगांचे सारेकरा करा तेध्वजही गोळा मिळून सारेएक उभारामानवतेचीपुनः गुढी सोडून सारीक्षुद्र क्षुद्रतामाणूस म्हणून घ्याउंच उडी साऱ्यांचीचअसे...
मुक्त संवाद

साहित्यकृतीचा सहृदयतेने घेतलेला शोध

साहित्यकृतीच्या अंतरंगात शिरून तिचा काही एक अन्वयार्थ सहज सोप्या शब्दांत मांडणं हा डॉ. पंडितराव पवारांचा स्थायीभाव आहे. आहे जो वाचकांना कलाकृतीपर्यंत येण्यासाठी उद्युक्त करणारा आहे....
विश्वाचे आर्त

स्वःचा विसर हे अज्ञानाचे रुप

मुळात मानव जन्माचा अर्थ समजून घेण्यासाठी कोणतीही वेळ योग्यच असते. मी कोण आहे ? याची ओळख लहानवयातच झाल्यास जीवनात अध्यात्मिक प्रगती निश्चितच होऊ शकेल. राजेंद्र...
काय चाललयं अवतीभवती

महिलांचे हक्काचे व्यासपीठ वडगणेतील चंद्रप्रभा शंकरराव पाटील वाचनालय

महिलांचे हक्काचे व्यासपीठ चंद्रप्रभा शंकरराव पाटील वाचनालय सांस्कृतिक उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद : महिलांना मिळाली प्रेरणा आणि ऊर्जा कोल्हापूर – नृत्य, गायन, आणि अभिनयासह आपल्या कलागुणांनी...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

निरोगी राहण्यासाठी खा जवस…

आहारात जवस बियांचा वापर केल्यास अनेक फायदे होतात. वजन कमी करण्याबरोबरच आरोग्य सुद्धा चांगले राहाते. पण हे जवस कसे आणि केव्हा घ्यायचे, कोणी घ्यावे कोणी...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

‘ब्लू मॉरमॉन’ आले हो अंगणी

सह्याद्रीतील जंगल वाटा आणि झऱ्यांवर आम्ही याला अनेकदा पाहिलेले आहे. शहरातील बागांमध्ये, मुंबई, पुणे, बेंगलोर अशा शहरांत अगदी वाहतुकीच्या गर्दीत हे फुलपाखरू आढळून आल्याच्या नोंदी आहेत. या...
मुक्त संवाद

सांगा मग शाळा शब्दाचा अर्थ…

शाळा हा शब्द कसा तयार झाला ? शाळा शब्दाचे किती अर्थ मराठीमध्ये निघू शकतात ? शाळा या शब्दाबद्दल आपण कोणती माहिती देऊ शकाल ? या...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

असा हा रंगिला खैर !

पानाचा विडा म्हटले की तो रंगलाच पाहिजे. हा विडा रंगण्यासाठी आवश्यक असतो चुना आणि त्याच्यासमवेत कात. हा कात मिळतो एका झाडाच्या सालीपासून आणि लाकडाच्या तुकड्यापासून....
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!