मूल येथे तीन डिसेंबरला महिला झाडीबोली साहित्य संमेलन
मूल येथे पहिले राज्यस्तरीय महिला साहित्य संमेलन स्वागताध्यक्ष म्हणून प्रा. रत्नमालाताई भोयर यांची निवड साहित्यिकांना प्रेरणा देत नवसाहित्याची निर्मिती व्हावी म्हणून प्रसिद्ध झाडीबोली साहित्य मंडळ...