February 5, 2023
friends-are-supportes-so-save-friendship
Home » आपले जीवलग मित्र कसे असतात…
व्हायरल

आपले जीवलग मित्र कसे असतात…

प्रेम असतं 
POST कार्ड,

आयुष्य असतं 
VISITING कार्ड,

बायको असते 
MEMORY कार्ड,

नवरा असतो 
ATM कार्ड,

मैत्रीण असते 
DEBIT कार्ड,

शेजा-याची बायको असते 
GREETING कार्ड,

बायकोची बहीण असते 
RECHARGE कार्ड,

आई-वडील असतात 
PAN कार्ड,

आपली मुले असतात 
IDENTIY कार्ड,

पण...........

आपले जिवलग मित्र असतात...

AADHAR कार्ड...!!

म्हणून AADHAR कार्ड

 सांभाळून ठेवा...

Related posts

पाण्यातील ज्वालामुखी…!

पदलालची…

पु. ल. देशपांडे म्हणाले आम्ही तर…

Leave a Comment