March 28, 2024
interview-of-shivaji-university-of-vic-chancellor-digambar-shirke
Home » संशोधनाला पाठबळ मिळण्यासाठी शिवाजी विद्यापीठाकडून लाखो रुपयांची गुंतवणूक – कुलगुरु शिर्के
काय चाललयं अवतीभवती

संशोधनाला पाठबळ मिळण्यासाठी शिवाजी विद्यापीठाकडून लाखो रुपयांची गुंतवणूक – कुलगुरु शिर्के

शिवाजी विद्यापीठाच्या हीरक महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या आकाशवाणीवरील कार्यक्रमात कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. डॉ. दिगंबर शिर्के यांची मुलाखत प्रसारित झाली आहे. या मुलाखतीचा हा पहिला भाग.. ही मुलाखत कोल्हापूरच्या माहिती अधिकारी वृषाली पाटील यांनी घेतली आहे…

Related posts

डॉ. नितीन बाबर यांच्या अर्थप्रवाह पुस्तकाला पुरस्कार

आरक्षण मंजूर; तरी धग कायम…

विकारांच्या विषाणूला मारणारी औषधी विषाणूपासूनच…

Leave a Comment