September 17, 2024

Month : June 2023

कविता

मार्कलिस्ट

गोफणगुंडामधील शिवाजी सातपुते यांची कविता… मार्कलिस्ट पहिल्या पहिल्या पानावरअसेल जरी छापलंजाहिरातीच्या माघेसांगा कोण लपलं नाराजीचे “नटसंम्राट”सारेच खास झालेऐकशे पंचावन्नवालेपस्तीसवर पास झाले “तो मी नव्हेच”“नागपुरी तडका”...
विश्वाचे आर्त

उतारवयात मनाची स्थिरता हेच रोगावरचे औषध

शरीराप्रमाणे माणसाच्या मनाचे, स्वभावाचेही असेच आहे. वय वाढेल तसे स्वभाव बदलत राहतो. तारुण्यात मन तरुण असते. एखाद्या न पटणाऱ्या गोष्टीचा पटकन् राग येतो. अन्यायाविरुद्ध मन...
मुक्त संवाद

मध्ययुगीन मराठी संत कवयित्रींची काव्यधारा

खरेतर संतत्व आणि कवित्व दोन्हीही अनमोल आहेत. प्रत्येक संताचे चरित्र लौकिकाच्या भूमीवरून अलौकिकाच्या आकाशाकडे झेप घेताना दिसते. त्यांच्या अंतःकरणी आपल्या श्रद्धेयाबद्दल उत्कट पराभक्ती असते तशीच...
विशेष संपादकीय

वैज्ञानिक पायावर स्वराज्य उभारणाऱ्या राष्ट्रमाता जिजाऊ

हिंदवी स्वराज्याच्या संकल्पनेला वैज्ञानिक दृष्टीचं योगदान राजमाता जिजाऊ यांचं होतं. स्वराज्याच्या प्रगतीला खीळ घातली जाते, अशा प्रतिगामी आचार-विचार आणि सामाजिक आडमुठेपणा यांचा त्यांनी सतत प्रतिकार...
विशेष संपादकीय

“बीएसएनएल” आर्थिक सक्षमतेबरोबरच आमुलाग्र सुधारणांची  गरज !

भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) या गेली बारा वर्षे तोट्यात असलेल्या सार्वजनिक क्षेत्रातील टेलिकॉम कंपनीचे पुनरुज्जीवन  करण्यासाठी केंद्रीय  मंत्रिमंडळाने  आणखी 89 हजार कोटी रुपये देण्याचा...
विश्वाचे आर्त

गुरुमाऊलीच्या प्रेमातूनच आत्मज्ञानाची गोडी

माऊली आपल्या मुलाला प्रेमाने समजावते. त्याचे अपराध आपल्या पोटात घेते. त्याच्या चुका सुधारते. संतही असेच असतात. ते भक्ताचे अपराध पोटात घेतात. त्याला कवटाळतात. त्यांच्या या...
काय चाललयं अवतीभवती

आपटे वाचन मंदिराचे साहित्य पुरस्कार जाहीर

शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी महाराष्ट्रातील एक जुने ग्रंथालय आपटे वाचन मंदिर आणि इचलकरंजीत झालेल्या ५० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या गोड स्मृती जागविणारा इचलकरंजी साहित्य संमेलन...
गप्पा-टप्पा

ग्रामीण भाषेवर पकड असल्यानेच प्रेक्षकांची रिल्सला पसंतीः शुभांगी गायकवाड

मोहिनी या मराठी अल्बममधून अभिनेत्री शुभांगी गायकवाडने प्रेक्षकांना मोहून टाकले आहे. यानिमित्ताने तिच्याशी केलेली बातचित… प्रश्नः मोहिनी या अल्बमबद्दल थोडक्यात काय सांगाल ? शुभांगी गायकवाडः...
काय चाललयं अवतीभवती

शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी नवीन योजना महाराष्ट्र सरकार आणणार

बिऱ्हाड आंदोलनात दिलेले नाशिक जिल्हा बँकेचे आश्वासन सरकार पूर्ण करणार शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी नवीन योजना देणार मुख्यमंत्र्यांचे व उपमुख्यमंत्र्यांचे राजू शेट्टी व संदीप जगताप यांना...
विश्वाचे आर्त

दुष्टांच्यातील दुष्टत्व संपवणे हेच अध्यात्म

भक्तांच्या मनात सद्विचारांची बीजे पेरतात. त्याला अंकुर फुटतोच. दुष्टांमध्येही सद्विचारांचा अंकुर फुटतो. मन परिवर्तन होते. यातूनच ताे भक्त देवत्वाला पोहोचतो. यासाठी केलेली पापे विसरा आणि...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!