श्रीशब्द ‘ काव्य पुरस्कारासाठीआवाहन
कोल्हापूरः नेज ( ता. हातकणंगले) येथील स्फूर्ती साहित्य संघाचे अध्यक्ष व प्रसिध्द लेखक, कवी डॉ. चंद्रकांत पोतदार यांच्या मातोश्री सत्यभामा भगवंत पोतदार यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दरवर्षी ‘ श्रीशब्द ‘ काव्य पुरस्कार दिले जातात. या पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन चंद्रकांत पोतदार यांनी केले आहे.
जानेवारी २०२३ ते डिसेंबर २०२३ च्या काळात प्रकाशित झालेल्या कविता संग्रहाची एक प्रत कवींनी किँवा प्रकाशकांनी २० मार्च, २०२४ पर्यंत फक्त पोस्टानेच पाठवावी. पुरस्काराचे स्वरुप रोख १००० रुपये, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र असे आहे.
पुस्तके पाठविण्याचा पत्ताः
कवी डॉ. चंद्रकांत पोतदार, मु. पो. मजरे कार्वे, ता. चंदगड, जि. कोल्हापूर 416507
संपर्क क्रमांक – 9423286479
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.