हिमाचल प्रदेशातील स्पिटी खोऱ्यातील हिक्किम गावामधील टपाल कार्यालयाचे वैशिष्ट असे की हे जगातील सर्वात उंचीवरचे टपाल कार्यालय आहे. समुद्रसपाटीपासून १४ हजार ५६७ फुट उंचीवर हे कार्यालय आहे. आंतरराष्ट्रीय पर्यटक जयप्रकाश प्रधान आणि जयंती प्रधान यांनी या कार्यालयाला भेट दिली त्यावेळी त्या टिपलेली ही छायाचित्रे


