July 22, 2024
Home » सीमा मंगरूळे तवटे वडूज सातारा

Tag : सीमा मंगरूळे तवटे वडूज सातारा

कविता

पंढरीची वारी

पंढरीची वारी अष्टाक्षरी काव्यलेखन ओढ घेते मन कितीकरे पंढरीची वारीआस लागे जीवा तुझीकधी भेटेल श्रीहरी….१ प्रपंचाचा गाडा मागेकसा येऊ पंढरीलाजीव होई कासावीसडोळे तुझ्याच वाटेला….२  मुखी...
कविता

अधीर मन झाले

अधीर मन झाले टाळ, मृदुंगात दंग झालाभक्तीचाहा पुर लोटलाअधीर मन माझे कितीनयनातही विरह दाटला… तुझे नाम ओठात राहीप्रपंचाला विसरुन जाईअखंड हरीनाम गजरतुझ्या भक्तीत लीन होई…...
कविता

नेटवर्क बंद झाले

नेटवर्क बंद झालेअन् काळीज हललेदिनक्रमात लिखाणाचेहात तसेच थांबले…. मनाला लागे हुरहुरकाहीतरी हरवतेयआज वाटे हर्ष कितीलिहीताना सारे गवसतेय…. कवयित्री – सीमा मंगरूळे तवटे वडूज सातारा इये...
कविता

पाऊस

पहिला पाऊस आस लावूनी बसलीधरणी ही मातापहिला पाऊस येताचआनंदली भूमाता… मातीचा सुगंधआसमंती पसरलाधुंद होऊनी मगमोगराही बहरला…. मरगळलेल्या रोपांनाअंकुर फुटून आलेपानापानांत दिसेमोहोर छान फुले… फुलातून फळ...
कविता

गुरु पौर्णिमा

प्रत्येकाला आयुष्यात भेटतोच गुरुतोच वाहून नेतो शिष्याचे तारु… गुरु रचतात जीवनाचा पायाम्हणून तर शिष्याची उजळती काया.. गुरु देतात ज्ञान ,शिक्षणशिष्यांचे होते म्हणून रक्षण… गुरु रचतात...
कविता

विसरू नको बापाला…

विसरू नको बापाला…सीमा मंगरूळे तवटे, वडूज सातारा यांची कविता बाप डे येताचयेई बापाची आठवणभरभरून सांगताना प्रत्येकप्रसंगाची होई साठवण…. बापाविषयी लिहीताना मात्रशब्द नेहमीच पडतात अपूरेमोजमाप करता...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406