एकंदरीत एकापेक्षा एक सरस अशा काव्यरचनांमधून कवीने आपल्या तरल प्रतिभेद्वारे रसिकांना अक्षरक्षः भूरळ घातलीय. शब्दप्रतिभेचे अनुपम लेणे लेवून कवीने काही कविता खूप सजवल्यात तर काही...
आपल्या प्रतिभेच्या ताकदीवर एका वेगळ्याच उंचीवर भरारी घेण्याची खूणगाठ बांधून प्रिती जगझाप यांनी आपल्या काव्यलेखनीतून नंदादीप साकारलेला आहे. या नंदादीप काव्यसंग्रहात ६६ काव्यरचना रेखाटून काव्यप्रतिभेची...
बोलीचे श्रेष्ठत्व अबाधित राखण्याकरिता झाडीबोलीत काव्यसंग्रह एकंदरीत झाडीपट्टीत आंबील हे गरीबांचे उत्तम अन्न आहे. त्यामुळे कवी सुनिल पोटे यांनी “आंबील” हे शीर्षक देऊन साहित्यक्षेत्रातील सर्व...
माणसावर दया, प्रेम व दानत दाखवणारा कर्ता दानशूर मनुष्यच जर जगातून निघून जातो, तेव्हा काहींच्या डोळ्यांतून टिपूसही गळत नाही. पक्ष्यांपेक्षा बुद्धीमान असलेला माणूस किती निष्ठूर...
कृषी संस्कृतीत लहानाचा मोठा झालेल्या, मातीशी इमान राखून स्वकर्तृत्वाच्या जोरावर ज्ञानसाधना आणि शब्द साधना करणाऱ्या डॉ. शिवाजी शिंदे यांचा ‘कैवार’ हा कवितासंग्रह असाच कृषिनिष्ठ जाणिवांचा...
वैज्ञानिक संबोध काव्यमय भाषेत मांडून तो आकलनसुलभ करण्यातच यातील कवितांचे यश सामावलेले आहे. माहितीपूर्ण, अभ्यासपूर्ण व काव्यसौंदर्याने नटलेली व मुलांच्या ज्ञानाच्या कक्षा विस्तारणारी सर्वांगसुंदर कविता...
मातीविश्वमध्ये स्त्री संवेदनांना वाट मोकळी करून दिली आहे. मनीषा पाटील म्हणतात,‘भरलेल्या डोळ्यांस्नी, थोडं छलकू दे गं, सासुरवाशीण हुंदका बाई, भिंतीना ऐकू दे ग…’भिंतींशिवाय दुसरे कोणी...
पेन्सील घेऊन पाठीवरती रेघोट्या ओढणारी मुलं आता काचेच्या स्क्रिनवर बोटे फिरवू लागली आहेत. मुलांना मोबाईलच्या गमतीजमतीचे कुतूहल मुलांना वाटत आहे. मोबाईलची संगत आता सगळ्यांनाच कशी...
मूठभर प्रस्थापितांचा नंगानाच थोपवण्यासाठी युगांतरांनी क्रांतिकारकांसारखा तसेच समाजसुधारकांसारखा जन्म घ्यायला पाहिजे असे मत कवितेतून मांडणारा. स्वातंत्र्य आणि समतेचा भोक्ता असणारा कवि मैत्रीच्या ओलाव्यात सहजच झिरपून...