माजिद मजीदीच्या वाटेवर…!
आपल्याकडं ‘तेंडल्या’, ‘मदार’, ‘पळशीची पीटी’,’म्होरक्या’,’त्रिज्या’,’ख्वाडा’सारख्या फिल्मस् पहाताना किंवा ‘भट्टी’,’पॅम्फ्लेट’,’द ड्रेनेज’सारख्या शाॅर्टफिल्मस् बघून मनोमन आशा वाटते की हे लोक माजिद मजीदीच्या वाटेवर चालणारे आहेत. किरण माने,...